Next

कतरीना आणि विकी लग्नानंतर "या" मंदिरात जाणार? Will Katrina & Vicky go to this temple after marriage?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 05:22 PM2021-12-10T17:22:11+5:302021-12-10T17:22:48+5:30

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरीना कैफ आणि प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल यांचा विवाहसोहळा काल संपन्न झाला. कतरीना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी काल लग्नगाठ बांधली. पण आता लग्नानंतर ते कोणत्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #Katrinakaif #Vickykaushal #Wedding Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा