विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
'उरी सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा पाहताना आपण भारतीय असल्याचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. सिनेमात विकी कौशलने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांने प्रचंड मेहनत घेतल्याचे सिनेमा पाहताना जाणवते ...
Vicky Kaushal And Katrina Kaif : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. त्यांच्याबद्दलचे एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
Vicky Kaushal And Sham Kaushal : शाम यांनी मुलाखतीत सांगितले की, त्यांना 20 वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता. त्यांची प्रकृतीही इतकी बिघडली होती की डॉक्टरांनी त्यांना जगणार नाहीत असं सांगितलं होतं. ...