लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
मुसळधार पावसात विकी कौशलचा भन्नाट डान्स; Video पोस्ट करत म्हणाला, दहीहंडी, पाऊस…' - Marathi News | Vicky Kaushal's Amazing Dance in Heavy Rain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुसळधार पावसात विकी कौशलचा भन्नाट डान्स

विकी कौशलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलायं. यात तो मुसळधार पावसात भन्नाट डान्स करताना पाहायला मिळत आहे. ...

मानुषी छिल्लरचा हटके ‘बॉर्बी’ लूक पाहिला का? पिंक ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य - Marathi News | Manushi Chhillar hot Barbie look, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मानुषी छिल्लरचा हटके ‘बॉर्बी’ लूक पाहिला का?

मानुषी छिल्लरचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...

"सुरुवातीला मला...", विकी कौशलचा पत्नी कतरिना कैफबाबत धक्कादायक खुलासा - Marathi News | "Initially I...", Vicky Kaushal's shocking revelation about his wife Katrina Kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुरुवातीला मला...", विकी कौशलचा पत्नी कतरिना कैफबाबत धक्कादायक खुलासा

Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. दोघांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ मध्ये दोघांनी राजस्थानमध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले. ...

विकी कौशलच्या वडिलांचा सेटवर झाला होता अपमान, आईसमोरच रडले; अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | vicky kaushal revealed his father used to cry in front of mother after being scolded by seniors on set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या वडिलांचा सेटवर झाला होता अपमान, आईसमोरच रडले; अभिनेत्याने केला खुलासा

त्यांना सिनेमाच्या सेटवर अपमानित करण्यात आलं होतं. ...

'विकी अन् नवाजुद्दीनसोबत पुन्हा काम नाही' अनुराग कश्यप असं का म्हणाला वाचा... - Marathi News | anurag kashyap says he cant work with vicky kaushal and nawazuddin siddiqui anymore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विकी अन् नवाजुद्दीनसोबत पुन्हा काम नाही' अनुराग कश्यप असं का म्हणाला वाचा...

या दोघांसोबत पुन्हा सिनेमा बनवणार नाही असं तो म्हणाला. ...

कन्हैय्या ट्विटर पे आजा! विकी कौशलच्या नव्या गाण्याचे बोल ऐकून नेटकरी नाराज - Marathi News | vicky kaushal song kanhaiya twitter pe aaja from the great indian family upcoming movie netizens upset with lyrics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्हैय्या ट्विटर पे आजा! विकी कौशलच्या नव्या गाण्याचे बोल ऐकून नेटकरी नाराज

विकी कौशल नुकताच त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहोचला. ...

69th National Film Awards : 'रॉकेट्री' सर्वोत्कृष्ट चित्रपट, अल्लू अर्जुनची 'फायर' कामगिरी; आलिया-क्रिती ठरल्या भारी! - Marathi News | 69th National Film Awards : Announcement of 69th National Film Awards, Sarkar Udham Singh's Baji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :69th National Film Awards : 'रॉकेट्री' सर्वोत्कृष्ट चित्रपट, अल्लू अर्जुनची 'फायर' कामगिरी; आलिया-क्रिती ठरल्या भारी!

69th National Film Awards : ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची गुरुवारी घोषणा झाली असून त्यात विकी कौशलचा सरकार उधम सिंग सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. ...

Bhoot Part One: The Haunted Ship Movie Review : हाँटेड जहाजावरील थरारक रहस्य - Marathi News | Bhoot Part One: The Haunted Ship Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhoot Part One: The Haunted Ship Movie Review : हाँटेड जहाजावरील थरारक रहस्य

बॉलिवूडमध्ये फार कमी हॉरर सिनेमे बनले आहेत आणि त्यात आता  'भूत पार्ट १ : द हाँटेड शिप' या चित्रपटातून धर्मा प्रोडक्शनने पहिल्यांदाच हॉरर सिनेमामध्ये पाऊल टाकले आहे. तसेच अभिनेता विकी कौशलचादेखील हा पहिलाच हॉरर चित्रपट आहे. ...