लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
'सॅम बहादूर' मधलं 'रब का बंदा है ये...' गाणं रिलीज, शंकर महादेवनच्या आवाजाने जिंकली मनं - Marathi News | 'Rab Ka Banda Hai Ye...' song from 'Sam Bahadur' released, Shankar Mahadevan's voice won hearts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सॅम बहादूर' मधलं 'रब का बंदा है ये...' गाणं रिलीज, शंकर महादेवनच्या आवाजाने जिंकली मनं

अभिनेता विकी कौशलच्या सॅम बहादुर या चित्रपटामधील  'रब का बंदा है ये...'  हे गाणं रिलीज झालं आहे. ...

ज्या ठिकाणाची वाटते भीती तिथेच करावं लागलं लग्न, विकी कौशलचा अजब किस्सा - Marathi News | Vicky Kaushal has wierd fear he gets affraid of heritage monuments had to get married at such place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्या ठिकाणाची वाटते भीती तिथेच करावं लागलं लग्न, विकी कौशलचा अजब किस्सा

विकी कौशलला नेमकी कशाची वाटते भीती? ...

सलमान खानने कतरिना कैफचा पती विकी कौशलची उडवली खिल्ली, अभिनेत्रीनं दिली ही रिअ‍ॅक्शन - Marathi News | Salman Khan mocked Katrina Kaif's husband Vicky Kaushal, the actress gave this reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने कतरिना कैफचा पती विकी कौशलची उडवली खिल्ली, अभिनेत्रीनं दिली ही रिअ‍ॅक्शन

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ(Katrina Kaif)चा 'टायगर ३' (Tiger 3) चित्रपट रिलीज होऊन ६ दिवस उलटले आहेत. हा चित्रपट सातत्याने चांगली कमाई करत आहे. ...

एकाच घरात राहून एकमेकांना भेटत नाही विकी-कतरिना, कारण आलं समोर - Marathi News | Living in the same house, Vicky-Katrina do not meet each other, the reason came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकाच घरात राहून एकमेकांना भेटत नाही विकी-कतरिना, कारण आलं समोर

Katrina Kaif-Vicky Kaushal : सध्या कतरिना कैफ आणि विकी कौशल आपापल्या चित्रपटांमध्ये व्यग्र आहेत. अलीकडेच कतरिनाने सांगितले की, हल्ली त्या दोघांना एकमेकांना भेटायलाही वेळ मिळत नाही. ...

'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या पाहता येणार 'द ग्रेट इंडियन फॅमिली' - Marathi News | Vicky Kaushal-Manushi Chhillar starrer The Great Indian Family OTT Release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या पाहता येणार 'द ग्रेट इंडियन फॅमिली'

विकीचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. ...

16 शहरांमध्ये 110 दिवस शुटिंग, विकीची 6 महिने प्रचंड मेहनत; असा तयार झाला 'सॅम बहादूर' सिनेमा - Marathi News | Vicky Kaushal Sam Bahadur shot in 16 cities in 110 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :16 शहरांमध्ये 110 दिवस शुटिंग, विकीची 6 महिने मेहनत; असा तयार झाला 'सॅम बहादूर' सिनेमा

विकीचा 'सॅम बहादुर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

'2023 चं दिवाळी गिफ्ट...'; विकी कौशलने बायकोचे केले तोंडभरुन कौतुक - Marathi News | Vicky Kaushal praised Salman Khan, Katrina Kaif-Emraan Hashmi’s film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'2023 चं दिवाळी गिफ्ट...'; विकी कौशलने बायकोचे केले तोंडभरुन कौतुक

अभिनेता विकी कौशलने बायको कतरिनाचे कौतुक केले आहे.  ...

विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केलं जाहीर - Marathi News | Vicky Kaushal will play the role of Chhatrapati Sambhaji Maharaj; Raj Thackeray announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केलं जाहीर

विकी कौशल याच्याबद्दल काय सांगण्याची गरज नाही, अतिशय प्रसिद्ध कलाकार आहे असं राज ठाकरेंनी कौतुक केले. ...