लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

मतदारयाद्या होणार १६ फेब्रुवारीला प्रसिद्ध - Marathi News | Voter lists will be released on February 16 | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मतदारयाद्या होणार १६ फेब्रुवारीला प्रसिद्ध

वसई पालिका निवडणुकीची तयारी सुरू ...

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात तब्बल ४४ टक्के अधिकारी, कर्मचारी वर्गाची कमतरता - Marathi News | Mira Bhayander - Vasai Virar Police Commissionerate has a shortage of 44% officers and staff | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात तब्बल ४४ टक्के अधिकारी, कर्मचारी वर्गाची कमतरता

Mira Bhayander - Vasai Virar Police News : ४ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात ४४ टक्के इतके पोलीस मनुष्यबळ कमी असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी दिली आहे . ...

वसई-विरार महापालिका निवडणुकीआधीच धूमशान! - Marathi News | Smoke before Vasai-Virar municipal elections! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार महापालिका निवडणुकीआधीच धूमशान!

देवेंद्र फडणवीस यांच्या १० सभा; शिवसेनेची धुरा एकनाथ शिंदेंवर ...

इंधन दरवाढीचा शिवसेनेकडून निषेध, पालघरमधील विविध तालुक्यांत आंदाेलने - Marathi News | Shiv Sena protests against fuel price hike in various talukas of Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :इंधन दरवाढीचा शिवसेनेकडून निषेध, पालघरमधील विविध तालुक्यांत आंदाेलने

petrol Price hike : : दिवसागणिक मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर वाढवून सामान्य माणसाचे कंबरडे मोडणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी वसईत शिवसैनिक रस्त्यावर उतरले. ...

नालासोपारा एसटी डेपोत व्हीलचेअरच नाही, रॅम्पचा घेतला जातो आधार - Marathi News | Nalasopara ST Depot is not only wheelchair, the ramp is taken as the basis | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपारा एसटी डेपोत व्हीलचेअरच नाही, रॅम्पचा घेतला जातो आधार

Nalasopara ST Depot : शहरातील एसटी डेपोमध्ये ज्येष्ठ व अपंगांसाठी एकही व्हीलचेअर नसून त्यांना रॅम्पचा आधार घेत बसमध्ये प्रवेश घ्यावा लागत आहे. ...

फेरीवाला धोरणाबाबत महापालिका उदासीन, वसई-विरार शहरांत ४० हजारांहून अधिक फेरीवाले - Marathi News | Municipal Corporation is indifferent about the hawker policy, more than 40,000 hawkers in Vasai-Virar cities | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :फेरीवाला धोरणाबाबत महापालिका उदासीन, वसई-विरार शहरांत ४० हजारांहून अधिक फेरीवाले

Vasai-Virar News : वसई-विरार महापालिका फेरीवाला धोरणासंदर्भात उदासीन असून शहरातील फेरीवाल्यांची संख्या ४० हजारांच्या पुढे गेली आहे. तर पालिकेच्या दफ्तरी ही नोंद केवळ १५ हजार इतकी आहे. ...

अपघातांतील बेवारस मृतदेहांची ओळख पटविताना रेल्वे पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ - Marathi News | Increased headache for railway police in identifying unclaimed bodies in accidents | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अपघातांतील बेवारस मृतदेहांची ओळख पटविताना रेल्वे पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ

कोरोनाकाळात बंद असलेली रेल्वेसेवा आता पूर्वपदावर येऊ लागल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, या वर्षी ३२ बेवारस मृतदेह मिळाल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. ...

जीवदानी भक्तांच्या सेवेसाठी फ्युनिक्युलर रेल मार्चपासून! काम अंतिम टप्प्यात - Marathi News | Funicular Rail for the service of jeevdani devotees from March! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जीवदानी भक्तांच्या सेवेसाठी फ्युनिक्युलर रेल मार्चपासून! काम अंतिम टप्प्यात

Vasai-Virar News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विरार येथील जीवदानी देवीचे भाविकांना सुखकर दर्शन मिळावे यासाठी जीवदानी मंदिर ट्रस्टने दिल्लीवरून मागवलेली फ्युनिक्युलर रेल मार्चमध्ये सुरू होणार आहे. ...