पालघर तालुक्यातील चहाडे येथील प्राईम इंडस्ट्रिज या कंपनीमध्ये काम करतांना महिला कर्मचारी भावना पाटील यांच्या अपघाताचे वृत्त प्रकाशित करताच कंपनी प्रशासनाने त्यांची पुर्ण जबाबदारी स्विकारली आहे. ...
१८ आॅक्टोबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी विशेष गाजावाजा करुन आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील २३ हजार ७३४ शेतक-यांना ९४.९९ कोटी कर्जमाफी झाल्याच्या घोषणेला महिना उलटून गेल्यानंतरही ...
लग्नातील हळदी समारंभाला फाटा देत आपल्या उच्चशिक्षित मुलीच्या लग्नात मिळालेला ५ लाखाचा आहेर बाबा आमटेच्या हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला देऊन चिंचणी दांडेपाडा येथील मच्छीमार समाजाचे राजेश आक्र े ह्यानी सर्वांसमोर एक वेगळा ...
बाळकापरा गावात डेंग्यूची साथ पसरली असून बाधा झालेले गावातील २१ रुग्ण जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. वैद्यकीय तपासणीमध्ये तिघांना आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
विविध मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषदेने वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा नेला होता. प्रधानमंत्री आवास योजना आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला यावेळी जोरदार विरोध करण्यात आला. ...
येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी शनिवारी झालेल्या छाननीत चार उमेदवाराचे अर्ज बाद झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी एक तर सदस्य पदासाठी तीन असे एकूण चार अर्ज बाद झाले आहेत. ...
पालघर : महाराष्ट्रात मराठी भाषेस राजभाषेचा दर्जा प्राप्त असून न्यायिक व प्रशासकीय कामात मराठीचा वापर करण्याचे शासनाचे, आरबीआयचे आदेश असताना बँकांमधून मराठी भाषा नाकारण्याचे आणि केंद्र सरकारच्या दबावापुढे झुकत हिंदी भाषा माथी मारण्याचे प्रकार सुरू आहे ...