लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

मेमु न थांबवणारा मोटरमन निलंबित,उमरोलीतील प्रकार, प्रवाशांचा संताप अनावर - Marathi News | Suspended motor vehicle suspended, Umarolite type, passenger traffic rage | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मेमु न थांबवणारा मोटरमन निलंबित,उमरोलीतील प्रकार, प्रवाशांचा संताप अनावर

पश्चिम रेल्वेच्या डहाणू स्थानकातून पहाटे सुटलेली ६९१६४ ही डहाणू - पनवेल मेमु गाडी उमरोली रेल्वे स्थानकात अधिकृत थांबा असताना मोटरमन ने आज (सोमवारी) सकाळी न थांबवता पुढे नेली. ह्या प्रकरणी मोटरमन प्रशांत जेना ह्यांना वसई स्टेशनला उतरवून सेवेतून निलंबि ...

घरपट्टी वाढी विरोधात चौकसभा; गावकरी एकवटले - Marathi News | Chowkidar against house tax hike; Gawkri concentrated | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घरपट्टी वाढी विरोधात चौकसभा; गावकरी एकवटले

वसई विरार महापालिकेने जनतेवर लादलेल्या अनावश्यक व अन्यायकारक वाढीव घरपट्टीविरोधात जनजागरण करण्यासाठी जनआंदोलन समितीच्या वतीने गावागावात चौकसभा घेतल्या जात आहेत. ...

चाफेकरच्या विद्यार्थ्यांनी बांधला ४५ फुट वनराई बंधारा - Marathi News | Chaphekar's students built a 45-foot forest bridge | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चाफेकरच्या विद्यार्थ्यांनी बांधला ४५ फुट वनराई बंधारा

पाण्याच्या योग्य नियोजनाच्या दृष्टीने वनराई बंधाºयाचे महत्व अबाधित असून त्यादृष्टीने पालघर येथील यशवंतराव चाफेकर महाविद्यालयाने विश्रामपूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बंधारे बांधणे, ग्रामस्वच्छता व स्वयंस्वच्छता शिबिराचे आयोजन केले होते. ...

सागरी सुरक्षा बिनपगारी कुटुंबीयांना करावा लागतोय आर्थिककोंडीचा सामना - Marathi News | Marine Security Binapagari family members have to face the financial crisis | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सागरी सुरक्षा बिनपगारी कुटुंबीयांना करावा लागतोय आर्थिककोंडीचा सामना

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर समुद्री मार्गाने होणारा अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी जिल्ह्यातील ११२ कि.मीच्या सागरी किना-याचे डोळ्यात तेल घालून रक्षण करणा-या सागरी सुरक्षा रक्षकांचे ६ महिन्याचे वेतन मत्स्यस्ययवसाय विभागाने थकविले आहे. त्यामुळे त्यांच ...

जमीन खरेदीत घोटाळा, मोखाड्यामध्ये शासनाच्या डोळ्यांत धूळफेक - Marathi News | Scandal of land purchases, dust in the government's eye in the Mohakhda | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जमीन खरेदीत घोटाळा, मोखाड्यामध्ये शासनाच्या डोळ्यांत धूळफेक

भूमाफिया दलाल व महसुल विभागाच्या काही भ्रष्ट अधिका-यांच्या संगनमताने मोखाड्यात जमीन घोटाळा झाला आहे. याबाबतचे कागदपत्रे लोकमतच्या हाती आल्याने बोगस जमीन खरेदी विक्रीचे ह प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. ...

बीच पर्यटनाच्या प्रसारासाठी केळव्यात महोत्सव; पाककला, संस्कृती अन् विशेषांकाचे प्रकाशन - Marathi News | Festival of Kelavya for the promotion of Beach tourism; Cooking, Culture & Publishing | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बीच पर्यटनाच्या प्रसारासाठी केळव्यात महोत्सव; पाककला, संस्कृती अन् विशेषांकाचे प्रकाशन

जिल्ह्याचे टुरिझम मॉडेल म्हणून ओळखल्या जाणा- या केळवे बीच पर्यटनाचा प्रसार व प्रचार व्हावा या हेतूने केळवे बीच पर्यटन विकास संघाने १३ व १४ जानेवारी रोजी केळवे पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले असून या महोत्सवात येथील महिला बचतगटाचे पारंपरिक खाद्य पदार्थ, ...

दशावताराचे अभ्यासक डॉ. तुलसी बेहेरे यांचे निधन - Marathi News | Dashavatara scholar Dr. Tulsi Behere passes away | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दशावताराचे अभ्यासक डॉ. तुलसी बेहेरे यांचे निधन

दशावताराचे गाढे अभ्यासक डॉ. तुलसी बेहेरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वसईतील डिसोझा हॉस्पिटल येथे शनिवारी सायंकाळी निधन झाले. ते ६५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात २ मुली आणि पत्नी असा परिवार आहे. ...

भूकंपाचे भय अजूनही उरावर, वैज्ञानिकांनी केली घटनास्थळाची पाहणी - Marathi News |  The tremors of the earthquake are still high, the scientists carried out the site inspection | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भूकंपाचे भय अजूनही उरावर, वैज्ञानिकांनी केली घटनास्थळाची पाहणी

तहसीलदार कार्यालय मार्फत तहसीलदार यांनी फक्त पाहणी करून अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे . मात्र अद्यापही भूगर्भ विभागामार्फत कुठलीही तातडीची उपाय योजना करण्यात आली नसल्याने नागरिक चिंतीत आहेत. ...