जिल्हा परिषदेत बेकायदेशीर व सरसकट बाह्य जिल्ह्यातील शिपाई यांची सुरू असलेली भरती तातडीने थांबवावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांच्यावतीने अध्यक्ष विजय खरपडे व उपाध्यक्ष निलेश गंधे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांची भे ...
बनावट बांधकाम परवानगी गुन्ह्यात एकाच प्रकारची कलमे लावली जात असताना आरोपींवर कारवाई करताना पक्षपात केला जात असून यात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायम ...
पालघर येथील दिलखुश दिलीप मंडल (९) या श्वानदंश झालेल्या मुलाला अत्यवस्थ असतांना उपचारासाठी मुंबईला हलवतांना १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका नाकारणा-या डॉ. राजेश राय यांच्यामुळे वेळीच उपचारा न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. ...
भीमा कोरेगावच्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी जिल्ह्यातील बहुजन समाज रस्त्यावर उतरला. बहुजन समाज अन्याय, अत्याचार प्रतिकार समितीच्या नेतृत्वाखाली विविध शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
जव्हार येथे सोमवरी रात्री लागलेल्या भुकंप धक्कयामुळे तब्बल १७६ घरांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. सोमवारी झालेल्या ३.२ रिश्टर स्केलच्या धक्कयामुळे तालुक्यातील चौक येथील ८०, वाळवंडा ८४ , कशीवली क्रमांक २ येथील ०८ घरे तर पाथर्डी येथील ०४ घरांन ...
जिल्ह्याचा विकास करावयाचा असेल तर आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रीवर प्रभावीपणे काम करायला हवे. मात्र, निवडून दिलेल्या आपल्या लोकप्रतिनिधी कडून ह्या संदर्भात पाठपुरावा होत नसल्याने विकास खोळंबला असल्याच्या प्रतिक्रि या पालघर जिल्हा पत्रक ...
जव्हार तालुक्याला सोमवारी मध्यरात्री २:२०च्या सुमारास भूकंपाच्या सौम्य धक्का बसला. हा धक्का ३.२ रिश्टर स्केल एवढा नोंदविला गेल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. ...