तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोन मधील भरती प्रक्रि ये वरून तारापूरचे प्रकल्प पीडित व स्थानिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्या नंतर पालघरचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी आंदोलक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर घेण्यात आलेल्या तातडीच्य ...
मृग बहार २०१८ करिता हवामानावर आधारित चिकूला फळपीक विमा योजना लागू झाली आहे. या करिता सहभाग ऐच्छिक असून ३० जून रोजी बँकांना प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत आहे. ...
परीक्षेत त्यांना मुद्दाम नापास करून इतर राज्यातील मुलांना नोकरीत प्राधान्य दिल्याने संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांनी अणुऊर्जा केंद्राकडे कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी घेऊन जाणा-या पाच बसेस अडवून फोडल्या व रस्ता अडवून धरला. ...
पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेमध्ये याविषयावर प्रश्न उपस्थित करून कायम स्वरु पी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे जाहीर केले यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी भाजप पदाधिकारी जितेंद्र राऊळ, प्रमोद आरेकर, विजय तामोरे सह अनेक मान्यवर उपस्थित ...
मच्छीमार समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मच्छीमार समाजाच्या अनेक छोट्यामोठ्या संघटना आंदोलने करीत आहेत, मात्र विविध पक्षात विभागल्या गेलेल्या संघटनांनी एकीची ताकद न दाखविल्याने समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. ...
वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाहीलाही झाली असतांनाच शनिवारी (२ जून) पावणे आठ वाजताच्या सुमारास विजेचा कडकडाटासह वादळी वारे सुरू झाल्याने नेहमीप्रमाणे बोईसर येथील १३२ के.व्ही. मध्ये तांत्रिक बिघाड होऊन वीज पूरवठा खंडीत झाल्याने डहाणूच्या सागरी किनारपट्ट ...