लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

एटीएसच्या कारवाईने भांडार आळी गावाची झोप उडवली  - Marathi News | The ATS action led to the shock of the villagers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएसच्या कारवाईने भांडार आळी गावाची झोप उडवली 

एटीएस रात्रभर कारवाईत अख्ख आळी होती जागी; गावकरी वैभव राऊतच्या पाठीशी ...

अख्खं स्टेशन झाडून साफ करा; 'किकी चॅलेंज'वाल्या त्रिकुटाला कोर्टाची शिक्षा - Marathi News | Clean the entire station; Court punishment for 'Kiki Challenge' trio | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अख्खं स्टेशन झाडून साफ करा; 'किकी चॅलेंज'वाल्या त्रिकुटाला कोर्टाची शिक्षा

किकी चॅलेंज पडलं महागात; वसई स्टेशनवर तिघांना मारावा लागणार झाडू  ...

एका लायटरने पेटली अफवा; विरार स्थानकात बॉम्बच्या अफवेने खळबळ - Marathi News | Rumored by a lighter; Bomb rumors in the Virar station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एका लायटरने पेटली अफवा; विरार स्थानकात बॉम्बच्या अफवेने खळबळ

पासणीनंतर ते काडतूस नसून लायटर असल्याचे स्पष्ट झाले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला ...

फेसबुकवरून झालेली मैत्री पडली महागात; तरुणाला बेदम मारहाण  - Marathi News | Facebook's friendship is expensive; Young man had bitten | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरून झालेली मैत्री पडली महागात; तरुणाला बेदम मारहाण 

नालासोपारा येथील खळबळजनक घटना; बंद क्लासच्या खोलीत केली जबर मारहाण ...

वसई-विरारमधील खड्डे बुजवण्यासाठी आर.एम.सी. तंत्रज्ञान - Marathi News |  RMC to install potholes in Vasai-Virar Technology | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमधील खड्डे बुजवण्यासाठी आर.एम.सी. तंत्रज्ञान

फेब्रुवारी, मार्च व मे महिन्यात बांधलेल्या डांबरी रस्त्यांची पुरती धुळधाण झाल्याने वसई विरार महानगरपालिकेने प्रथमच आर.एम.सी म्हणजेच ( रेडी मिक्स काँक्र ीट ) अर्थात तयार मिश्रणाचा वापर करण्यास सुरु वात केली आहे. ...

सवरा-गावितांमध्ये कलगीतुरा; सत्ताधाऱ्यांचे खासदार असल्याची करून दिली आठवण - Marathi News |  Kalavittura in Savra-Gavitsa; Remarks reminded of being a member of the ruling coalition | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सवरा-गावितांमध्ये कलगीतुरा; सत्ताधाऱ्यांचे खासदार असल्याची करून दिली आठवण

जिल्ह्याचा चौथा वर्धापन दिन साजरा होत असताना जिल्ह्यातील २८ कार्यालयाचा कारभार आजही अन्य जिल्ह्यातून हाकला जात असताना रिक्त पदाना सामोरे जात अनेक तहसीलदाराना स्वत:चे वाहन नाही. ...

महावितरण गैरव्यवहारप्रकरणी कारवाई कधी? विधिमंडळात तारांकित प्रश्न - Marathi News |  When the action was taken in Mahavitaran misbehavior? Starred questions in the Legislature | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महावितरण गैरव्यवहारप्रकरणी कारवाई कधी? विधिमंडळात तारांकित प्रश्न

सफाळे परिसरातील उपकार्यकारी अभियंत्याने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करुन त्या विरोधात कारवाई करण्या संदर्भात नुकताच नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित झाला आहे. ...

निवडणूक ओळखपत्र लिंक करण्यासाठी दमछाक; महसूल व पालिका कर्मचारी सापडले कात्रीत - Marathi News |  Tired to link election card; Katritt revenues and municipal staff found | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :निवडणूक ओळखपत्र लिंक करण्यासाठी दमछाक; महसूल व पालिका कर्मचारी सापडले कात्रीत

मतदारांचे ओळखपत्रे अद्यावत करण्याचे आदेश नुकतेच वसई उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ...