लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

वसईत गणेशमूर्तींना केवळ सात फुटांपर्यंतची मर्यादा - Marathi News | Vasteet Ganesh idols have only seven feet limit | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत गणेशमूर्तींना केवळ सात फुटांपर्यंतची मर्यादा

महापालिकेकडून निर्देश : घरगुती बाप्पांसाठीही केले आवाहन ...

रोडची चाळण तरीही ठेकेदारांची बिले काढली - Marathi News | The contractor's bills are still drawn to the road chalking | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रोडची चाळण तरीही ठेकेदारांची बिले काढली

भिवंडी-वाडा-मनोर रस्त्यामधील भ्रष्टाचार : सुप्रीमनंतर शिवशाहीनेही केले उखळ पांढरे ...

अबोलीवरील अन्याय सहन करणार नाही, निषेध मोर्चा काढणार - Marathi News | Abolition will not tolerate injustice, protest rallies | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अबोलीवरील अन्याय सहन करणार नाही, निषेध मोर्चा काढणार

विरार मधील महिला रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुरुषी मक्तेदारीच्या क्षेत्रामध्ये आधीच ...

दमदाटी करणाऱ्या कॉन्स्टेबलची चौकशी - Marathi News | Inquiries of Constable Constable | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दमदाटी करणाऱ्या कॉन्स्टेबलची चौकशी

या धंद्यात सक्रिय असणाºयांना कॉन्स्टेबल सोमवंशी यांचा वरदहस्त असल्याचे पुरावे एका हिंदी वृत्तवाहिनीचा पालघर जिल्हा प्रतिनिधी योगेश चांदेकर यांच्या हाती लागले. ...

वसईतील अवैध गणेश मंडळांवर होणार कारवाई - Marathi News | Action will be taken against illegal Ganesh Mandals in Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईतील अवैध गणेश मंडळांवर होणार कारवाई

परवानगी मस्ट : त्याशिवाय मंडप नाही ...

माजी सैनिकांना महापालिकेने केली मालमत्ताकरमाफी - Marathi News | Municipal corporation ex-servicemen | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :माजी सैनिकांना महापालिकेने केली मालमत्ताकरमाफी

देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना आता १०० टक्के मालमत्ता कर माफी करणारा ठराव वसई विरार महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेत एकमताने मंजूर केला. ...

आदेश! सूर्यमाळ आश्रमशाळेची निकृष्ट नवी इमारत पाडण्यास प्रारंभ - Marathi News | Start of the demolished new building of Solar Ashramshala | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आदेश! सूर्यमाळ आश्रमशाळेची निकृष्ट नवी इमारत पाडण्यास प्रारंभ

‘लोकमत’मधील वृत्ताचा दणका : पाच वर्षे विद्यार्थ्यांनी सोसल्या नरकयातना; कंत्राटदाराला दिलेल्या ७ कोटी ८ लाखांची वसुली कोण, कशी,कधी करणार? ...

धोडिया कंपनीच्या प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात - Marathi News | Dangerous damage to health due to company pollution | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धोडिया कंपनीच्या प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात

कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी : व्यवस्थापनाने मात्र सर्व आरोप फेटाळले ...