लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

समानीकरण धोरणाला हरताळ, शिक्षकांच्या बेकायदा नियुक्त्या - Marathi News | Striking of the equilibrium policy, illegal appointment of teachers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :समानीकरण धोरणाला हरताळ, शिक्षकांच्या बेकायदा नियुक्त्या

शासनाच्या परवानगीशिवाय त्यात बदल करता येणार नाही, असे स्पष्ट लिहिले असताना ८ शिक्षकांना नियुक्त्या देण्याचे बेकायदेशीर काम शिक्षणाधिकारी सानप, वसई गटशिक्षणाधिकारी दवणे आणि त्यांच्या सहकाºयांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ...

डहाणू समुद्रकिनारी सिगल निरीक्षणाची पर्वणी, पर्यटनाचे नवे दालन - Marathi News | A seagull observation on Dahanu beach, a new tourist attraction | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणू समुद्रकिनारी सिगल निरीक्षणाची पर्वणी, पर्यटनाचे नवे दालन

डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरून प्रवास करताना हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मुद्दामहून रस्त्यालगत वाहने थांबवली जातात. त्यांची चाललेली हितगुज ऐकण्यासाठी पक्षीवेडे तासन्तास घालवतात. ...

पालघरमध्ये औषधे खाऊन डास झाले गब्बर! - Marathi News | In Palghar city, the number of mosquitoes has doubled | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये औषधे खाऊन डास झाले गब्बर!

१ कोटी ३७ लाख ५४ हजार खर्च, तरीही शहरात डासांची संख्या दुपटीने वाढल्याचा आरोप ...

बळीराजाच्या खात्यात तीन महिन्यांनी पैसे जमा, शेतकऱ्यांत समाधान - Marathi News | After three months, Money deposit in the Farmer's account, satisfaction in among farmers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बळीराजाच्या खात्यात तीन महिन्यांनी पैसे जमा, शेतकऱ्यांत समाधान

आदिवासी विकास महामंडळाने भात खरेदी केंद्रावर भात दिलेल्या शेतक-यांचे पैसे शुक्रवारी दुपारनंतर त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. यामुळे भात पिकाचे कष्टाचे पैसे मिळाल्याने शेतकरी वर्गाने दै. ‘लोकमत’चे आभार मानले. ...

नालासोपाऱ्यातून चार जणांचे कुटुंब गायब? - Marathi News | Four member's of one Family is missing in Nalasopara? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नालासोपाऱ्यातून चार जणांचे कुटुंब गायब?

लिसांनी त्यांना शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून त्यांचा कोणताही पुरावा सापडत नाही. वालीव पोलिसांनी गुरु वारी मनुष्य मिसिंगची नोंद केली आहे. ...

वीरपत्नी गौरी महाडिक झाल्या ‘लेफ्टनंट’ - Marathi News | Veerapatni Gauri Mahadik becomes 'Lieutenant' | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वीरपत्नी गौरी महाडिक झाल्या ‘लेफ्टनंट’

अखेर स्वकष्टाने व हिमतीवर मिळवली सैन्य दलाची ती मानाची ‘कॅप’ ...

बँकेच्या कर्जापासून आदिवासी अनभिज्ञ, कर्जमाफीनंतर आदिवासींच्या डोक्यावरील कर्ज झाले उघड - Marathi News | tribal ignorant from bank loan | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बँकेच्या कर्जापासून आदिवासी अनभिज्ञ, कर्जमाफीनंतर आदिवासींच्या डोक्यावरील कर्ज झाले उघड

बोगस कर्ज कशी वाटप केली जातात आणि त्याचा लाभ अनेक सामाजिक संस्था, बँका व दलाल कसे आपल्या घशात घालून घेतात याचे जिवंत उदाहरण वाडा तालुक्यातील वि-हे येथील शेतकऱ्यांना दिलेल्या बोगस कर्जावरून उघड झाले आहे. ...

नगरविकास मंत्रालयाचा महापालिकेस दणका; नगररचना उपसंचालक संजय जगताप यांचे निलंबन - Marathi News | Ministry of Urban Development boasts of municipal corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नगरविकास मंत्रालयाचा महापालिकेस दणका; नगररचना उपसंचालक संजय जगताप यांचे निलंबन

उपसंचालक असलेल्या संजय जगताप यांची काही महिन्यापूर्वीच वसई-विरार शहर महापालिकेतून अन्यत्र बदली करण्यात आली होती. ...