लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

"वसईत सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्हेगारीवर वचक ठेवणे शक्य" - डीसीपी संजयकुमार पाटील - Marathi News | "It is possible to curb crime in Vasai through CCTV" - DCP Sanjay Kumar Patil | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"वसईत सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्हेगारीवर वचक ठेवणे शक्य" - डीसीपी संजयकुमार पाटील

Vasai-Virar News : माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत 5 ठिकाणी शानदार लोकार्पण ; शहरांतील 145 कॅमेऱ्यांच 15 नवीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांंची भर ...

सेल्फी पॉइंटमधून दाखवली दहिसरच्या संस्कृतीची ओळख - Marathi News | Introduction to the culture of Dahisar shown from Selfie Point | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेल्फी पॉइंटमधून दाखवली दहिसरच्या संस्कृतीची ओळख

लोकार्पण आज विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस आणि महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे यांच्या हस्ते पार पडला. ...

वसईत 'एक कॅमेरा शहरासाठी' योजनेचा शुभारंभ, नागरिकांच्या सुरक्षेसाठी 24 तास वॉच - Marathi News | Launched the "One Camera City" scheme for the safety of citizens in Vasai today | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत 'एक कॅमेरा शहरासाठी' योजनेचा शुभारंभ, नागरिकांच्या सुरक्षेसाठी 24 तास वॉच

कौल हेरिटेज सिटी मेन गेट,पंचवटी नाका, दोस्ती,पं.दीनदयाळ नगर व सनसिटी अशा 5 ठिकाणचे डीसीपी संजय पाटील यांच्या हस्ते लोकार्पण ...

वसईत दोन कंपन्यांना शनिवारी भीषण आग; सुदैवाने जीवित हानी नाही - Marathi News | Two companies fire in Vasai on Saturday; Fortunately there is no loss of life | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत दोन कंपन्यांना शनिवारी भीषण आग; सुदैवाने जीवित हानी नाही

fire in Vasai on Saturday : वसई पूर्वेकडील गावराई पाड्याच्या औद्योगिक वसाहतीमध्ये कोटिंग करणाऱ्या कंपनीत शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागली. ...

वसई महापालिका कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदानासाठी साकडे - Marathi News | Sakade for Sanugrah grant of Vasai Municipal Corporation employees | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई महापालिका कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदानासाठी साकडे

Vasai-Virar Municipal Corporation : वसई-विरार महानगरपालिकेची दि. २८ जून रोजी मुदत संपल्याने तेव्हापासून प्रशासक नियुक्त करण्यात आला असल्याने या वेळी सानुग्रह अनुदान मिळणार की नाही, असा गंभीर प्रश्न कर्मचारीवर्गाला पडला आहे. ...

सानुग्रह अनुदानासाठी पालिका कर्मचाऱ्यांचे आयुक्त व आमदारांना साकडे - Marathi News | To the Municipal Commissioner and MLAs for Sanugrah grant | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सानुग्रह अनुदानासाठी पालिका कर्मचाऱ्यांचे आयुक्त व आमदारांना साकडे

वसई विरार महापालिकेवर सद्या दि.28 जून 2020 रोजी मुदत संपल्याने प्रशासक नियुक्त करण्यात  आला असल्याने यावेळी सानुग्रह अनुदान मिळणार कि नाही असा गंभीर प्रश्न कर्मचारी वर्गांला पडला आहे.  ...

वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; आयोगाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर - Marathi News | Pave way for Vasai Virar Municipal Corporation elections; Commission submits affidavit in High Court | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; आयोगाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

महापालिका प्रशासनाने अंतिम ऐवजी प्रारूप अधिसूचनेची चुकीची माहिती दिल्याने याचिकाकर्ते समीर वर्तक यांची याचिका रद्द म्हणून न्यायालयाकडून अधोरेखित ...

कॉल सेंटरप्रकरणी १० आरोपींना कोठडी, सूत्रधार फरार     - Marathi News | 10 accused in call center case remanded, facilitator absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉल सेंटरप्रकरणी १० आरोपींना कोठडी, सूत्रधार फरार    

Crime News : या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना गंडा घातला जात होता. आरोपींना गुरुवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील दोन मुख्य सूत्रधारांची नावे निष्पन्न झाली असून ते फरार आहे. ...