coronavirus: वसई-विरार महापालिका हद्दीत काही दिवसांपासून पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी तसेच पालिका हद्दीत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांनी अधिकारी आणि ...
सध्या रेशन दुकानांमध्ये कार्डधारकांना माहिती सादर करण्याचा अर्ज दिला जात आहे. यात कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांचे वार्षिक उत्पन्न, व्यवसायाची माहिती तसेच गॅस सिलिंडरची माहिती द्यायची आहे. ...
होळी आणि धुळवड सणाच्या शुभेच्छा वारली चित्रशैलीतून व्यक्त करीत उत्सवाचा जल्लोष साजरा करण्यात आला. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाने होळी व व धुळवड साजरी करण्यास निर्बंध लादले. ...
२० ते २५ वयोगटातील तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह भरलेली सुटकेस सापडल्याने नालासोपारा शहरात खळबळ माजली आहे. तुळिंज पोलिसांना माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. ...
coronavirus: नांदगाव येथील एका रिसॉर्टमध्ये जमावबंदी कायदा मोडून होळी उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी रिसॉर्टवर धडक मारून रिसॉर्ट मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. ...