लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार, मराठी बातम्या

Vasai virar, Latest Marathi News

बनावट परवानगीच्या आधारे बांधकाम - Marathi News | Construction based on counterfeit permissions | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बनावट परवानगीच्या आधारे बांधकाम

वसई विरार महापालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांसह दहा बिल्डरांनी नालासोपाºयात बनावट विकास परवानगीच्या आधारे बेकायदा बांधकाम करून लोकांची ...

पालघरचा कंट्रोल ठाण्याकडेच, मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशांचे काय झाले? - Marathi News | Palghar Control In Thane, what happened to the order given by the Chief Minister two years ago? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघरचा कंट्रोल ठाण्याकडेच, मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशांचे काय झाले?

दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पालघर जिल्ह्याचा आढावा घेताना नवीन जिल्ह्यात कार्यरत झालेली ४७ कार्यालये त्वरित सुरु करण्याचे आदेश देऊनही अद्याप तब्ब्ल ३१ कार्यालयांची जिल्ह्यात सुरुवात झालेली नाहीत ...

भाजपाने घेतला स्वकार्याचा आढावा - Marathi News | BJP took a look at the review | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाजपाने घेतला स्वकार्याचा आढावा

भाजपा सरकारला सत्तेवर येवून तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकºयांबाबत अनेक चांगले निर्णय घेतले असून, शेतकरी बळीराजा समृद्ध होणार असल्याचे ...

कातकरी वस्त्या पुन्हा रोजगाराच्या शोधात; रोजगार हमी योजना फक्त कागदावरच, स्थलांतरामुळे वाढते कुपोषण - Marathi News | Katkari settlements resume employment search; Employment Guarantee Scheme Only on Paper, Increasing Malnutrition due to Migratory | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कातकरी वस्त्या पुन्हा रोजगाराच्या शोधात; रोजगार हमी योजना फक्त कागदावरच, स्थलांतरामुळे वाढते कुपोषण

मेहनत करण्याची तयारी आहे पण हाताला काम नाही, रोजगारा पायी इथली गावेच्या गावे रिकामी होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली तरी येथील रोजगाराची समस्या जशीच्या तशी असल्याने त्यांच्या आयुष्यात ख-या अर्थाने स्वातंत्र्याची पहाट उगवलीच नाही. ...

घरे देण्याच्या नावाखाली शेकडोंना गंडविले, नालासोपा-यातील बंटी-बबलीविरोधात महिलांच्या तक्रारी - Marathi News | Hundreds of complaints against women in Ghandivli, Nalasopa, Bunty-Babli | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घरे देण्याच्या नावाखाली शेकडोंना गंडविले, नालासोपा-यातील बंटी-बबलीविरोधात महिलांच्या तक्रारी

स्वस्तात म्हाडाची घरे विकत घेऊन देतो असे आमिष दाखवून बंटी-बबलीने नालासोपा-यातील तीनशेहून अधिक महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ...

योग्यता प्रमाणपत्रासाठी कल्याणची फेरी; पालघरमधील वाहनचालक नाराज, वाहन संघटना काढणार मोर्चा - Marathi News | Welfare round for qualifying certificate; Palghar driving driver angry | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :योग्यता प्रमाणपत्रासाठी कल्याणची फेरी; पालघरमधील वाहनचालक नाराज, वाहन संघटना काढणार मोर्चा

वसईत ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याने पालघर जिल्ह्यातील लाखो वाहनचालकांना योग्यता प्रमाणपत्रासाठी थेट कल्याण गाठावे लागणार आहे. पालघर जिल्हयापासून कल्याण दूरवर असल्याने वाहन चालक नाराज झाले आहे. ...

कासा परिसरामध्ये भातकापण्या रखडल्या; पावसाच्या लपंडावाने पारंपरिक शेती तोट्यात, घरच्या माणसांकडून शेतीची कामे - Marathi News | Cracking the spots in the Casa area; Lack of rain in traditional farming, farm workers' work from home | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कासा परिसरामध्ये भातकापण्या रखडल्या; पावसाच्या लपंडावाने पारंपरिक शेती तोट्यात, घरच्या माणसांकडून शेतीची कामे

डहाणू तालुक्यातील कासा भागात शेतक-यानी आठवडाभरपासून गरव्या भातशेतीच्या कामाला सुरूवात केली आहे. मात्र, मजूरांच्या टंचाईमुळे वाढलल्या मजूरीच्या दरामुळे शेतक-यांना तोटा सहन करून शेतीची कामे करावी लागत आहेत. ...

तलाठ्यांच्या मनमानीला चाप, तहसीलदारांनी वेसण ताणली, खाजगी सहायकांना मनाई, फौजदारी कारवाई करणार - Marathi News | Talathi arbitrage arc, tehsildar wesen tension, ban private assistants, take criminal action | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तलाठ्यांच्या मनमानीला चाप, तहसीलदारांनी वेसण ताणली, खाजगी सहायकांना मनाई, फौजदारी कारवाई करणार

तलाठी कार्यालयातील अनागोंदी कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी वसईच्या तहसिलदारांनी कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. यापुढे दर सोमवारी व गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत तलाठी कार्यालयात हजर रहावे. ...