लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार, मराठी बातम्या

Vasai virar, Latest Marathi News

मतदानाच्या तारखेसोबत बदलली समीकरणेही, सोशल मीडियावर जोरात चचा, धनाढ्य उमेदवार बेफिकीर तर इतर मात्र हादरले - Marathi News |  Changed equations with voting date, loud discussions on social media, richest candidate shaky | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मतदानाच्या तारखेसोबत बदलली समीकरणेही, सोशल मीडियावर जोरात चचा, धनाढ्य उमेदवार बेफिकीर तर इतर मात्र हादरले

निवडणूकीची तारीख बदलल्यानंतर काही उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी आनंदही व्यक्त केला काही म्हणाले एकादाची होऊन गेली असती लवकर तर सुटलो असतो. ...

वसई-विरार महापलिकेचा ग्रामस्थांना करवाढ झटका, ४० टक्के घरपट्टी वाढ - Marathi News |  Vasai-Virar Municipal corporation's tax havens, 40 percent housework increase | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार महापलिकेचा ग्रामस्थांना करवाढ झटका, ४० टक्के घरपट्टी वाढ

ग्रामपंचायतीतून महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये वसई विरार महापालिकेने ४० टक्के करवाढ केली आहे. टप्याटप्याने हीच करवाढ शहरी भागाप्रमाणेच केली जाणार आहे. ...

बोईसरच्या मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना हटविले , मनसेच्या मागणीनंतर झाला निर्णय - Marathi News | The hawkers on Boisar's main road were deleted, the decision was made after the MNS demand | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बोईसरच्या मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना हटविले , मनसेच्या मागणीनंतर झाला निर्णय

बोईसर येथील मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना सार्वजनिक बांधकाम खाते आणि बोईसर ग्रामपंचायतीने संयुक्त कारवाई करून शनिवारी हटविले. ...

मिठागरावर मातीचा भराव : वसई महापालिकेवर हायकोर्टाचे ताशेरे - Marathi News |  Filling of clay on sweet: Vasai Municipal Corporation's High Court | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मिठागरावर मातीचा भराव : वसई महापालिकेवर हायकोर्टाचे ताशेरे

दिवाणमान येथील मीठागराच्या जागेवर मातीचा भराव करून त्याठिकाणी बांधकाम करणाºया वसई विरार महापालिकेवर मुंबई हायकोर्टाने ताशेरे मारले आहेत. ...

मातब्बरांची टक्कर अन् मतदारांची चंगळ, निवडणूक निर्णय अधिका-यांपुढे मोठे आव्हान - Marathi News |  The challenge of the voters is to challenge the voters, the big challenge before the Returning Officer | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मातब्बरांची टक्कर अन् मतदारांची चंगळ, निवडणूक निर्णय अधिका-यांपुढे मोठे आव्हान

येथील नगरपरिषदेच्या निवडणूकीमध्ये मात्तब्बरांची टक्कर असल्याने कार्यकर्त्यांची मोठी पांगापांग झालेली दिसत आहे. अनेकांनी बाहरुन कार्यकर्त्यांची फौज बोलवल्याने त्यांची सरबराई सुरु असतांनाच इतरांनाही त्यात ...

लाचखोर लिपिक आणि शिपायास अटक - Marathi News | Bribery clerk and soldiers arrested | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लाचखोर लिपिक आणि शिपायास अटक

पालघर ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक संतोष सुरवसे आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे शिपाई संजय माळी ह्यांना वैद्यकीय बिल मंजूर करण्या प्रकरणी ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालघर ग्रामीण रुग्णालयात अटक केली. ...

वाड्यामधील व्यापा-यांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांना रामराम - Marathi News | Rama Ram to plastic bags from business owners | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाड्यामधील व्यापा-यांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांना रामराम

प्लास्टिक पिशवीच्या वापरामुळे होणारी अस्वच्छता शहराला बकाल करीत असून जागोजागी साठलेल्या कचºयाच्या ढिगांमध्ये या पिशव्या दिसत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचे ...

पालघरमध्ये आदिवासी जमातीचा वाघोबा उत्सव उत्साहात - Marathi News | Tribal tribal people celebrate Vagoba festival in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये आदिवासी जमातीचा वाघोबा उत्सव उत्साहात

गावच्या वेशिवरून विविधरूपी सोंगे घेऊन नाचत वाजत गाजत मंदिरापर्यंत आणून पारंपरिक पद्धतीने पुजाºयामध्ये देवाची मनोभावे पूजा करून होणारी ...