लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार, मराठी बातम्या

Vasai virar, Latest Marathi News

माजी सैनिकांना महापालिकेने केली मालमत्ताकरमाफी - Marathi News | Municipal corporation ex-servicemen | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :माजी सैनिकांना महापालिकेने केली मालमत्ताकरमाफी

देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना आता १०० टक्के मालमत्ता कर माफी करणारा ठराव वसई विरार महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेत एकमताने मंजूर केला. ...

आदेश! सूर्यमाळ आश्रमशाळेची निकृष्ट नवी इमारत पाडण्यास प्रारंभ - Marathi News | Start of the demolished new building of Solar Ashramshala | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आदेश! सूर्यमाळ आश्रमशाळेची निकृष्ट नवी इमारत पाडण्यास प्रारंभ

‘लोकमत’मधील वृत्ताचा दणका : पाच वर्षे विद्यार्थ्यांनी सोसल्या नरकयातना; कंत्राटदाराला दिलेल्या ७ कोटी ८ लाखांची वसुली कोण, कशी,कधी करणार? ...

धोडिया कंपनीच्या प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात - Marathi News | Dangerous damage to health due to company pollution | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धोडिया कंपनीच्या प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात

कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी : व्यवस्थापनाने मात्र सर्व आरोप फेटाळले ...

रूग्णालयाला दोन कोटी कधी? - Marathi News | When the hospital was two crores? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रूग्णालयाला दोन कोटी कधी?

आमदार, खासदारांनी लक्ष घालण्याची गरज : मुख्यमंत्री सहायता फंडातून घोषित ...

दीड कोटीचा बनावट माल जप्त, आरोपीस अटक - Marathi News | Textured material worth 1.5 crores was seized, the accused arrested | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दीड कोटीचा बनावट माल जप्त, आरोपीस अटक

तक्रारी वाढल्याने कंपनी झाली जागी ...

मित्राशी फोनवर बोलत आणि फिरत असल्याने भावाकडून बहिणीची हत्या - Marathi News | The sister was murdered by her brother because of talking and walking with her friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्राशी फोनवर बोलत आणि फिरत असल्याने भावाकडून बहिणीची हत्या

आरोपी हा १६ वर्षाचा अल्पवयीन असल्याने आम्ही त्याला अटक करून भिवंडीच्या सुधारगृहात रवानगी केली असल्याचे वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले. ...

चोरट्यांनी केले महिलांच्या डब्याला लक्ष्य - Marathi News | The thieves made the goal of the women's coach | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चोरट्यांनी केले महिलांच्या डब्याला लक्ष्य

पाच वर्षे केली लुटालूट : विरार ते वैतरणा दरम्यानच्या प्रवासात करायचे चोऱ्यामाºया ...

अप्पर पोलीस अधिक्षकांना अ‍ॅट्रोसिटी लावा! - Marathi News | Approach the Super Police Superintendent! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अप्पर पोलीस अधिक्षकांना अ‍ॅट्रोसिटी लावा!

शेतकऱ्यांच्या जमिनीतून रिलायन्स कंपनीची गॅसपाईप लाइन टाकण्याच्या कामाची योग्य भरपाई मिळावी अशी, न्याय्य मागणी करणाºया बिलोशी येथील दलित शेतकºयांना मारहाण करणाºया अपर पोलीस अधीक्षक ...