लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार, मराठी बातम्या

Vasai virar, Latest Marathi News

कासा भागात जोरदार; शेतीच्या कामांना आता येणार वेग - Marathi News | heavy rain in the Casa area; Farming work will now come in handy | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कासा भागात जोरदार; शेतीच्या कामांना आता येणार वेग

डहाणू तालुक्यातील कासा भागात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. पेरणी केलेल्या पिकाला पाणी मिळाले असून बळीराजा सुखावला आहे. ...

वसई, नालासोपारा, विरार पहिल्याच पावसात जलमय - Marathi News | Vasai, Nalasopara, Virar, in the first rain | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई, नालासोपारा, विरार पहिल्याच पावसात जलमय

वसईत शुक्र वारी पहाटेपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्यावर वसई-विरार आणि नालासोपारात सखल भागात पाणी भरले असून पुन्हा एकदा वसई पाण्याखाली जाण्याची भीती आता नागरिकांना वाटते आहे. ...

दमदार हजेरीने वाघोबा खिंडीतील धबधबा सुरू - Marathi News | waterfall in the Wagoba pass | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दमदार हजेरीने वाघोबा खिंडीतील धबधबा सुरू

पावसाने रात्रीपासून दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून वाघोबा खिंडीतील धबधबा वाहूू लागल्याने पर्यटकांची त्या ठिकाणी गर्दी होऊन ते त्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. ...

वसई-विरारमध्ये तूर्तास पाणीकपात नाही, धामणी धरणात १८.८४ टक्के पाणीसाठा - Marathi News | There is no cut of water supply r in Vasai-Virar, 18.84 percent water stock in Dhamani dam | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमध्ये तूर्तास पाणीकपात नाही, धामणी धरणात १८.८४ टक्के पाणीसाठा

वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील दोन धरणांमधील पाणीसाठा खालावला असून जेमेतेम महिनाभर पुरेल इतकाच साठा या धरणात शिल्लक आहे. ...

घोडा माशाला दिले मच्छीमाराने जीवदान - Marathi News | Fisherman give life to Sea horse fish | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घोडा माशाला दिले मच्छीमाराने जीवदान

जगातील एकमेव जन्मदाता म्हणून ओळखला जाणारा नर प्रजातीचा दुर्मिळ असा घोडा मासा दांडीच्या समुद्रात तडफडत्या स्थितीत मितेश धनू या मच्छीमाराला आढळून आला ...

वसई-विरार महानगरपालिकेत अधिकारी तुपाशी तर इंजिनियर उपाशी - Marathi News | No salary for 122 engineers from last 2 months | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार महानगरपालिकेत अधिकारी तुपाशी तर इंजिनियर उपाशी

वसई विरार महानगरपालिकेत ठेका पद्धतीने नियुक्त असलेल्या बांधकाम, पाणीपुरवठा आणि विद्युत विभागातील १२२ इंजिनियर्सना गेल्या दोन महिन्यापासून पगारच मिळालेला नाही. ...

डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळे मुलगा वाचला - Marathi News | Doctor save life of the boy | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळे मुलगा वाचला

डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळे आणि मुलावर केलेल्या उपचारामुळे या मुलाचे प्राण वाचले ...

जव्हारमध्ये प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई, बळीराजा संकटात - Marathi News | The water scarcity of the animals in the jawar, the victims' crisis | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हारमध्ये प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई, बळीराजा संकटात

जून महिना संपायला आला तरीही पावसाचा लपंडाव सुुरु असल्याने तालुक्यातील शेतकरी हताश ...