वसई विरार, मराठी बातम्या FOLLOW Vasai virar, Latest Marathi News
सूर्या प्रकल्पातून तारापूर औद्योगिक क्षेत्राला ५२ दशलक्ष घनमीटर, वसई-विरार महापालिकेसाठी ५०३ दशलक्ष घनमीटर पाणी देण्यात येत आहे. ...
अनेक ठिकाणचे उड्डाणपूल दिव्यांविना, भटक्या गुरांचाही मुक्त संचार ...
सागरी पोलीस ठाण्याचे सपोनि सुधीर दहाळकर यांनी या बोटीबाबत कोस्ट गार्ड, नेव्ही, मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आदींसह जिल्ह्यातील ११२ कि.मी.वरील सर्व सागरी पोलीस ठाण्यांना कळविले आहे. ...
तोडलेली बांधकामे काही दिवसांनी पूर्ववत होत असल्याचा आरोप ...
गेल्या चार वर्षांपासून नायगाव उड्डाणपूल रखडलेलाच आहे. हा पूल आज-उद्या सुरू होईल, या भरवशावर नागरिक पुलाच्या शुभारंभाची प्रतीक्षा करू लागले आहेत. ...
चार आरोपींना मुंबईच्या कांदिवलीतून अटक : अपघाताचा केला होता बनाव ...
मोटारसायकल रॅली स्थगित : कोरोनामुळे सरकारची दडपशाही? ...
कोरोना प्रादुर्भाव वाढला ...