लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार, मराठी बातम्या

Vasai virar, Latest Marathi News

काेराेनाच्या सावटामुळे यंदा सामूहिक प्रार्थना रद्द - Marathi News | Collective prayers canceled this year due to Corona | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :काेराेनाच्या सावटामुळे यंदा सामूहिक प्रार्थना रद्द

Vasai News : २५ डिसेंबरला असलेल्या नाताळ सणाच्या आधी डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी जांभळी, तिसऱ्या रविवारी गुलाबी रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून, येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा संदेश चर्चमधून दिला जातो. ...

निर्मळची प्रसिद्ध यात्रा यंदा रद्द, हजारो वर्षांपासूनची परंपरा होणार खंडित - Marathi News | Nirmal's famous yatra canceled this year | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :निर्मळची प्रसिद्ध यात्रा यंदा रद्द, हजारो वर्षांपासूनची परंपरा होणार खंडित

Nalasopara News : वसई तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र निर्मळ येथे श्रीमद् जगदगुरू शंकराचार्यांची समाधी असून या ठिकाणी दरवर्षी होणारी यात्रा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहे. ...

एक दिवस बंद बळीराजाच्या हक्कासाठी; भारत बंदला ऑटो रिक्षा- टॅक्सी चालक मालक महासंघाचा पाठिंबा - Marathi News | One day off for Baliraja's claim; Bharat Bandla Auto Rickshaw - Supported by Taxi Driver Owners Federation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :एक दिवस बंद बळीराजाच्या हक्कासाठी; भारत बंदला ऑटो रिक्षा- टॅक्सी चालक मालक महासंघाचा पाठिंबा

संपूर्ण देशात उद्या बळीराजाने भारत बंदची हाक दिली आहे. ...

शेतकरी कायद्याविरोधातील 'भारत बंद'ला बविआचा पाठिंबा - Marathi News | Bharat Bandla Bahujan vikas aghadi's support against farmers' law | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शेतकरी कायद्याविरोधातील 'भारत बंद'ला बविआचा पाठिंबा

पालघर जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे -  हितेंद्र ठाकूर ...

वाढवण येथील बंदराविरोधात आमदारांनी दाखवली एकजूट - Marathi News | MLAs show unity against the port at Wadhwan | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाढवण येथील बंदराविरोधात आमदारांनी दाखवली एकजूट

Wadhwan Port News : डहाणू विधानसभा मतदारसंघाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ. विनोद निकोले आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा यांनी वाढवण बंदराला विरोध दर्शवला आहे. ...

बाेहल्यावर चढण्याआधीच नवरदेव झाला चतुर्भुज, चाेरी प्रकरणात अटक - Marathi News | The groom arrest before Marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाेहल्यावर चढण्याआधीच नवरदेव झाला चतुर्भुज, चाेरी प्रकरणात अटक

Crime News : नवरदेव आपल्या टाेळीसह चाेरीच्या गुन्ह्यांत सामील असून त्याच्याकडून पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ...

तारापूर एमआयडीसीमध्ये टँकरना ‘नाे एंट्री’, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | 'No entry' to tanker in Tarapur MIDC, Collector's order | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तारापूर एमआयडीसीमध्ये टँकरना ‘नाे एंट्री’, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Tarapur News : तारापूर एमआयडीसीमधील उद्योगांमधून साेडल्या जाणाऱ्या घातक रासायनिक पाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ४० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. ...

नालासाेपारा शहर बनते आहे नायजेरियन नागरिकांचा अड्डा? सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह - Marathi News | The city of Nalasapara is becoming a haunt of Nigerians | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासाेपारा शहर बनते आहे नायजेरियन नागरिकांचा अड्डा? सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

Nalasapara News : लॉकडाऊनच्या काळात अनेक नायजेरियन नागरिक बाहेरून नालासोपारा शहरात राहण्यास आले आहेत. त्यांच्याविराेधात पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. ...