लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वंदे भारत एक्सप्रेस

वंदे भारत एक्सप्रेस, मराठी बातम्या

Vande bharat express, Latest Marathi News

मुंबई-बेंगळुरूदरम्यान धावणार 'वंदे भारत स्लीपर' - Marathi News | 'Vande Bharat Sleeper' to run between Mumbai and Bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई-बेंगळुरूदरम्यान धावणार 'वंदे भारत स्लीपर'

Vande Bharat Sleeper Train: कामाख्या-हावडा या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या यशस्वी लाँचिंगनंतर, आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई आणि केएसआर बेंगळुरू दरम्यान नवीन 'वंदे भारत स्लीपर' ट्रेनला मंजुरी दिली आहे. ...

सोन्याची इयररिंग शोधण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये ‘ऑपरेशन अमानत’ - Marathi News | 'Operation Amanat' on Vande Bharat Express to find gold earrings | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोन्याची इयररिंग शोधण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये ‘ऑपरेशन अमानत’

Nagpur : रेल्वे प्रवासात हरवलेल्या मौल्यवान चीज वस्तू परत मिळण्याची शक्यता तशी कमीच असते. मात्र प्रवाशांनी तातडीने हालचाल केल्यास आणि रेल्वे सुरक्षा दलाने तत्पर प्रतिसाद दिल्यास मौल्यवान चीज वस्तू परत मिळू शकते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ...

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा - Marathi News | Playing with the lives of passengers! Eating Vande Bharat food? See what was found on a passenger's plate during the Ahmedabad-Mumbai journey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा

अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमधील अन्नात कीडा सापडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ...

वंदे भारतचे जेवण की...? रांचीच्या महिलेचे ओठ सुजले, २ वर्षांच्या मुलाला डायरिया; IRCTC च्या दाव्यावर प्रवाशाचा संतप्त सवाल - Marathi News | Vande Bharat Express Food Complaint : Vande Bharat food or poison? Ranchi woman's lips swollen, 2-year-old child has diarrhea; Passenger's angry question on IRCTC's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारतचे जेवण की...? रांचीच्या महिलेचे ओठ सुजले, २ वर्षांच्या मुलाला डायरिया; IRCTC च्या दाव्यावर प्रवाशाचा संतप्त सवाल

Vande Bharat Express Food Complaint : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये निकृष्ट जेवणामुळे रांचीच्या आयुषी सिंह यांना गंभीर ॲलर्जी झाली असून त्यांच्या २ वर्षांच्या मुलाला डायरिया झाला आहे. IRCTC ने यावर काय स्पष्टीकरण दिले? वाचा सविस्तर. ...

‘वंदे भारत’प्रमाणे सर्व ट्रेनमध्ये सुरक्षा सूचना, माहिती द्या; रेल्वेला हायकोर्टाचा सल्ला - Marathi News | provide safety instructions and information in all trains like vande bharat express high court big advises to indian railways | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘वंदे भारत’प्रमाणे सर्व ट्रेनमध्ये सुरक्षा सूचना, माहिती द्या; रेल्वेला हायकोर्टाचा सल्ला

लोकल गाड्यांमध्ये काही स्थानकांवर गाडी थांबणार नाही, अशी माहिती दर्शवणारे फलक किंवा घोषणा असतात. मात्र, लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारचे फलक किंवा घोषणा प्लॅटफॉर्मवर दिसत नाहीत. ...

वंदे भारतच्या जेवणात किडे सापडल्यानंतर रेल्वेची हायस्पीड कारवाई; IRCTC ला १० लाखांचा दंड, कंत्राटही रद्द - Marathi News | Insects in Dal Expired Curd Railways Fines IRCTC 10 Lakh and Contractor 50 Lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारतच्या जेवणात किडे सापडल्यानंतर रेल्वेची हायस्पीड कारवाई; IRCTC ला १० लाखांचा दंड, कंत्राटही रद्द

वंदे भारतमध्ये किडे असलेले वरण आणि मुदतबाह्य दही दिल्याने एका प्रवाशाने तक्रार दिली होती. ...

Shocking: तंबाखूचं व्यसन जीवावर बेतलं! रेल्वे रूळावर थुंकायला गेला अन् वंदे भारतनं उडवलं - Marathi News | Patna-Howrah Vande Bharat Express Hits Man on Platform Edge; Victim Dies During Treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तंबाखूचं व्यसन जीवावर बेतलं! रेल्वे रूळावर थुंकायला गेला अन् वंदे भारतनं उडवलं

Vande Bharat Express Hits Man: रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि डोळे उघडणारी घटना समोर आली. तंबाखू चघळल्यानंतर रेल्वे रुळावर थुंकण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला सुसाट आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसने जोरदार धडक दिली. ...

आता पांढरी चादर विसरा, स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये रंगीत बेडशीट देतायत; पाहा, Viral Video - Marathi News | now white bedroll get outdated indian railways providing colorful bedsheets in sleeper vande bharat train watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आता पांढरी चादर विसरा, स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये रंगीत बेडशीट देतायत; पाहा, Viral Video

Sleeper Vande Bharat News: वंदे भारत ट्रेनमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्यपूर्ण छोटे बदल केले जात आहेत. यामुळे प्रवाशांना नेहमीच्या ट्रेनपेक्षा काहीतरी वेगळा अनुभव मिळतो. ...