लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पराभव होताच फॅन्स संतप्त; दुकानातून TV उचलला अन् फोडला - Marathi News | fans angry with team indias defeat in criket world cup picked up tv from shop and broke them jhansi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पराभव होताच फॅन्स संतप्त; दुकानातून TV उचलला अन् फोडला

सामना संपताच भारतीय दु:खी झाले, नाराज झाले तर काही संतप्त देखील झाल्याचं पाहायला मिळालं. ...

पंख्याला हात लावताच विजेच्या जोरदार धक्का; चार सख्या भावंडांचा जागीच मृत्यू - Marathi News | uttar-pradesh-unnao-4-brothers-and-sisters-died-electric-shock | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंख्याला हात लावताच विजेच्या जोरदार धक्का; चार सख्या भावंडांचा जागीच मृत्यू

या धक्कादायक घटनेने गावावर शोककळा पसरली. ...

CM योगी आदित्यनाथांची कारवाई; उत्तर प्रदेशात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी - Marathi News | CM Yogi : Action of CM Yogi Adityanath; Halal certified products banned in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM योगी आदित्यनाथांची कारवाई; उत्तर प्रदेशात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी

योगी सरकारने हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. ...

मोहम्मद शमीला सरकारचं गिफ्ट; विश्वचषकातील धुव्वादार गोलंदाजीचं कौतुक - Marathi News | UP Government gift to Mohammed Shami mini stedium and open jeem in Native village; Appreciation for the smoky bowling in the World Cup | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मोहम्मद शमीला सरकारचं गिफ्ट; विश्वचषकातील धुव्वादार गोलंदाजीचं कौतुक

युपी सरकारकडून शमीच्या या खेळीबद्दल त्याच्या गावाला मोठं गिफ्ट मिळणार आहे. ...

ताजमहाल मोफत पाहण्याची संधी, कोणतेही तिकीट आकारले जाणार नाही, जाणून घ्या सविस्तर.... - Marathi News | visiting taj mahal is free no ticket will be charged know when and how to get free entry in taj | Latest uttar-pradesh Photos at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ताजमहाल मोफत पाहण्याची संधी, कोणतेही तिकीट आकारले जाणार नाही, जाणून घ्या सविस्तर....

केवळ ताजमहालच नाही तर आग्राच्या विविध संरक्षित स्मारकांमध्ये मोफत प्रवेश मिळेल. ...

उपाशी राहिली पण हार नाही मानली; मुलाच्या मृत्यूनंतर 14 वर्षांनी वृद्ध आईला मिळाला न्याय - Marathi News | son died in road accident spent 14 years in court now got insurance compensation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपाशी राहिली पण हार नाही मानली; मुलाच्या मृत्यूनंतर 14 वर्षांनी वृद्ध आईला मिळाला न्याय

अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर वृद्ध महिलेला आपल्या मुलाच्या मृत्यूची भरपाई मिळवण्यात यश आलं आहे.  ...

देशभरातील नव्या साखर हंगामाची संथ गतीने सुरुवात  - Marathi News | A slow start to the new sugar season across the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशभरातील नव्या साखर हंगामाची संथ गतीने सुरुवात 

जरी देशभरातील नव्या गाळप हंगामाची सुरुवात थोडी लवकर झालेली असली तरी प्रत्यक्ष ऊस गाळप आणि साखर उत्पादनाची गती गतवर्षीच्या तुलनेत संथ आहे. १५, नोव्हेंबर अखेर देशभरात २६३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झालेला असून गत वर्षी या तारखेपंर्यत ३१७ कारखाने ...

खचाखच भरलेली ट्रेन आणि भीषण आग; बर्निंग ट्रेनमधून 'असा' वाचला 500 प्रवाशांचा जीव - Marathi News | chhath crowd packed train and massive fire how 500 passengers lives saved in burning train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खचाखच भरलेली ट्रेन आणि भीषण आग; बर्निंग ट्रेनमधून 'असा' वाचला 500 प्रवाशांचा जीव

रेल्वेच्या तीन बोगींची जळून राख झाली. यामध्ये 8 जण जखमी झाले आहेत. स्टेशन मास्तरच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.  ...