आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील किठौर विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवलेला नेता चक्क लक्झरी कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य निघाल्याने खळबळ उडाली आहे. कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य असलेल्या या नेत्याला दिल्ली पोलिसांनी बेड्या ...
योगी म्हणाले, काँग्रेसने राम मंदिराचा वाद मिटू दिला नाही. जो वाद काँग्रेसला 65 वर्षात मिटवता आला नाही. तो 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कायमचा मिटला. आज देशात ज्या काही समस्या आहेत, त्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसमुळे ...
पावसामुळे अनेक गावांतील वीज खंडित झाली असून दहाहून अधिक घरांची पडझड झाल्याची माहिती मिळत आहे. हवामान खात्याने शनिवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ...