लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान - Marathi News | A fire broke out from a firecrackers competition, 4 shops were gutted, and the loss was worth crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान

Uttar Pradesh Fire News: उत्तर प्रदेशमधील बांदा येथे दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या फटाके फोडण्याच्या स्पर्धेदरम्यान, भीषण दुर्घटना घडली आहे. स्पर्धेदरम्यान फटाक्यांतील दारूमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत ७ दुकानं जळाली. ...

अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू - Marathi News | kanpur fire broke out from diya placed in temple on diwali businessman couple and maid died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू

दिवाळीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली, देवघरात असलेल्या दिव्यामुळे आग लागली. ...

भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Senior BJP activist Bhulai Bhai passes away; He breathed his last at the age of 111 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रेरणेने राजकारणात आलेले भुलाई भाई जनसंघाच्या तिकिटावर दोनवेळा आमदार झाले. ...

शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी... - Marathi News | Ayodhya Deepotsav 2024: Illumination of 25 lakh lamps on the banks of Sharyu; The city of Ayodhya of lit up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...

Ayodhya Deepotsav 2024: दीपोत्सवात विक्रमी 25 लाख 12 हजार 585 दिवे लावून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. ...

पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग - Marathi News | Clash between police-lawyers in court itself; 11 lawyers injured, police station on fire, ghaziabad uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग

गाझियाबादच्या राजनगर क्षेत्रातील जिल्हा व सत्र न्यायालयात सकाळी ११ वाजेच्या सुमारास अटकपूर्व जामीनशी निगडीत प्रकरणावर सुनावणी सुरू होती. ...

अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह - Marathi News | 28 lakh lights will be lit on 55 ghats in Ayodhya, great enthusiasm for the historic lamp festival | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह

यंदा ५५ घटांवर तब्बल २८ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित केले जाणार असून, हा एक जागतिक विक्रम ठरेल. या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त असून, १० हजार पोलिस तैनात केले आहेत. ...

कोर्टातच न्यायाधीश अन् वकीलांचा मोठा वाद, घोटाळ्याचे केले आरोप; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Judges and lawyers had a big argument in the court itself, accusations of fraud were made; What exactly is the case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टातच न्यायाधीश अन् वकीलांचा मोठा वाद, घोटाळ्याचे केले आरोप; नेमकं प्रकरण काय?

जिल्हा न्यायाधीशांच्या निर्णयावरून गाझियाबाद जिल्हा न्यायालयात वकील आणि न्यायाधीशांमध्ये मोठा वाद झाल्याचे समोर आले. ...

गाझियाबादच्या न्यायालयात न्यायाधीश-वकील भिडले; पोलिसांना लाठीचार्ज करून बाहेर काढावे लागले - Marathi News | Judge-lawyer clash in Ghaziabad District court; The police had to lathi-charge them and take them out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाझियाबादच्या न्यायालयात न्यायाधीश-वकील भिडले; पोलिसांना लाठीचार्ज करून बाहेर काढावे लागले

पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये नाहर सिंह आणि अन्य एक वकील जखमी झाला आहे.  ...