लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप - Marathi News | He lured the nurse into a love trap by making false promises, but when he insisted on marriage, he showed his true colors! You will be angry to hear this. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून या नर्सचे अनेक महिने लैंगिक शोषण केले होते आणि जेव्हा तिने लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा तिच्यावर अमानुष हल्ला करण्यात आला. ...

हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस - Marathi News | Beat daughter-in-law for dowry, locked her in the room and released a poisonous snake; In-laws reached the peak of cruelty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस

हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे सासरच्या लोकांनी सुनेला मारहाण करून एका खोलीत डांबले आणि त्यानंतर त्या खोलीत विषारी साप सोडून दिला. ...

टेरर फंडिंग गुन्ह्यात उत्तर प्रदेश एटीएस पथकाने भिवंडीतून तिघा तरुणांच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | uttar pradesh ats team arrested three youths from bhiwandi in terror funding case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टेरर फंडिंग गुन्ह्यात उत्तर प्रदेश एटीएस पथकाने भिवंडीतून तिघा तरुणांच्या आवळल्या मुसक्या

या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. ...

मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील! - Marathi News | This is how the maid took revenge for her mistress' 'slap', reading this will raise your eyebrows too! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!

काम करत असताना एका क्षुल्लक कारणावरून तिचे मालकिणीसोबत भांडण झाले. या भांडणात मालकिणीने तिला ओरडून एक कानशिलात मारली. ...

२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप - Marathi News | Missing for 22 days, still not found! Where exactly did Sakshi go? Mother makes serious allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप

साक्षीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले, पण ना तिचा मृतदेह सापडला, ना ती जिवंत असल्याचा कोणताही पुरावा मिळाला. ...

ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल - Marathi News | Yogi government's strong 'plan' for the development of OBCs, revolutionary step taken | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०४७ पर्यंत उत्तर प्रदेशला 'विकसित यूपी' बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. ...

घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न - Marathi News | rampur aunt marries nephew in police station husband alleges affair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने त्याच्या सख्ख्या काकीशी पोलीस ठाण्यात लग्न केलं. ...

मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...   - Marathi News | Father dies at son's school, falls off chair while signing application and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  

Father Death In Son's School: मुलाच्या शाळेमध्ये गेलेल्या वडिलांचा एका अर्जावर सही करत असताना तिथेच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात घडली आहे. ...