लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

संपादकीय - या किंकाळ्या कोण ऐकेल? लगेगी आग तो आएंगे घर कई जद में... - Marathi News | Who will hear these cries? Soon the fire will come to the house. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - या किंकाळ्या कोण ऐकेल? लगेगी आग तो आएंगे घर कई जद में...

अंगावर काटा आणणारी ही घटना देशाला बुलडोझर संस्कृतीची देणगी देणाऱ्या उत्तर प्रदेशातील कानपूरजवळच्या मडौली गावात सोमवारी घडली. ...

हाण की बडीव! टीव्ही डिबेटमध्ये स्वामी प्रसाद मौर्य आणि राजू दास यांच्यात हाणामारी - Marathi News | fight in TV debate between Swami Prasad Maurya and Raju Das on Ramcharitmanas statement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाण की बडीव! टीव्ही डिबेटमध्ये स्वामी प्रसाद मौर्य आणि राजू दास यांच्यात हाणामारी

स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा राजू दास करत आहेत. दुसरीकडे मौर्य यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. ...

व्हॅलेंटाइन डे दिवशी गावकऱ्यांसमोर विवाहित प्रेयसीला म्हणाला I Love You, त्यानंतर... - Marathi News | On Valentine's Day, he said I Love You to his married girlfriend in front of the villagers, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हॅलेंटाइन डे दिवशी गावकऱ्यांसमोर विवाहित प्रेयसीला म्हणाला I Love You, त्यानंतर...

Relationship News: विवाहित प्रेयसीने प्रेमास नकार दिल्याने एका प्रियकराने प्रेयसीच्या घरासमोरच जीवण संपवण्याचा प्रयत्न केला. ...

Valentine Day Affaire Exposed: नुसता धिंगाणा! डीजेवर गाण्याऐवजी विवाहित गर्लफ्रेंडसोबतचे रेकॉर्डिंग वाजले; पतीने येऊन 'नाचवले' - Marathi News | Just a mess! A recording with a married girlfriend played instead of a song on the DJ; Husband came and beat in UP crime News before Valentine Day evening | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नुसता धिंगाणा! डीजेवर गाण्याऐवजी विवाहित गर्लफ्रेंडसोबतचे रेकॉर्डिंग वाजले; पतीने येऊन 'नाचवले'

व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येलाच मोठा गजहब झाला, शेजारीनीसोबत लफडे, पतीलाही समजले... ...

अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान झोपडीला आग; माय-लेकीचा होरपळून मृत्यू, अधिकारी पळून गेले... - Marathi News | Uttar pradesh news; Hut on fire during anti-encroachment operation; Mother and daughter died on the spot, officers run away... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान झोपडीला आग; माय-लेकीचा होरपळून मृत्यू, अधिकारी पळून गेले...

या घटनेत पती आणि मुलाचा जीव वाचला, त्यांनी अधिकाऱ्यांवर आग लावल्याचा आरोप केला आहे. ...

शुल्लक कारणामुळे वाद; संतापलेल्या कंटेनर चालकाने कारला 2 KM फरफटत नेले, VIDEO व्हायरल... - Marathi News | Drunk truck driver drags car with passengers for 2 km in UP's Meerut; shocking video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शुल्लक कारणामुळे वाद; संतापलेल्या कंटेनर चालकाने कारला 2 KM फरफटत नेले, VIDEO व्हायरल...

यावेळी कारमध्ये तिघे बसले होते, त्यांनी धावत्या गाडीतून उडी मारुन जीव वाचवला. ...

आमदार अब्बास अन्सारीने अधिकाऱ्याला दिली आलिशान कार, महागड्या भेटवस्तू; जेलमध्ये, रोज तीन तास पत्नीला भेटायचा - Marathi News | abbas ansari nikhat bano secret meeting chitrakoot jail inside story jail officials gift luxury car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार अब्बास अन्सारीने अधिकाऱ्याला दिली आलिशान कार, महागड्या भेटवस्तू; जेलमध्ये, रोज तीन तास पत्नीला भेटायचा

चित्रकूट तुरुंगात असलेले आमदार मुलगा अब्बास अन्सारी यांची पत्नी निखतबाबत अनेक खुलासे होत आहेत. ...

मुहूर्त ठरला, वऱ्हाडी जमले, पण नवरीने ऐनवेळी फिल्मी स्टाईलमध्ये थांबवलं लग्न, मग झाली प्रियकराची एंट्री, त्यानंतर... - Marathi News | The time was fixed, the bride and groom gathered, but the bride stopped the wedding just in time in a filmy style, then the boyfriend entered, after that... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुहूर्त ठरला, वऱ्हाडी जमले, पण नवरीने ऐनवेळी थांबवलं लग्न, मग झाली प्रियकराची एंट्री, त्यानंतर...

Marriage: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे लग्नादिवशी लग्न ठरवलेल्या नवऱ्याच्या गळ्यात वरमाला न घालता प्रियकराच्या गळ्यात माळ घातली. ...