लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

१२०० सीसीटीव्ही आणि १०० संशयित; CID मधील महिला अधिकाऱ्याच्या लुटणाऱ्याचा एन्काऊंटर, दोघे फरार - Marathi News | Brazen Attack on CID Officer Avenged Kanpur Police Shoot Chain Snatcher in Midnight Encounter After Tracking 1200 CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२०० सीसीटीव्ही आणि १०० संशयित; CID मधील महिला अधिकाऱ्याच्या लुटणाऱ्याचा एन्काऊंटर, दोघे फरार

सीआयडीमधील महिला अधिकाऱ्याला लुटणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी इन्काऊंटर केला. ...

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची प्रकृती खालावली, प्रयागराज माघ मेळ्यात थंडीमुळे शंकराचार्य आजारी - Marathi News | Swami Avimukteshwaranand Saraswati's health deteriorated, Shankaracharya fell ill due to cold at Prayagraj Magh Mela | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची प्रकृती खालावली, प्रयागराज माघ मेळ्यात थंडीमुळे शंकराचार्य आजारी

शंकराचार्यांचे वय आणि सध्याची प्रकृती पाहता त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचारांची आणि देखरेखीची गरज असल्याचे मत समर्थकांनी व्यक्त केले आहे. ...

नोएडा हादरले! जंगलात सापडला तरुणीचा छिन्नविछिन्न मृतदेह; गळ्यावर जखमांच्या खुणा अन् अंगावर युनिफॉर्म - Marathi News | Noida shaken! Dismembered body of a young woman found in the forest; Wound marks on her neck and uniform on her body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोएडा हादरले! जंगलात सापडला तरुणीचा छिन्नविछिन्न मृतदेह; गळ्यावर जखमांच्या खुणा अन् अंगावर युनिफॉर्म

दनकौर कोतवाली क्षेत्रातील मुतेयना गावाच्या जंगलात एका २५ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ...

पतीला गोमांस तस्करीत अडकवण्यासाठी पत्नीने रचला भयानक कट; पकडण्यासाठी गेलेले पोलिसच झाले निलंबित - Marathi News | Wife Frames Husband in Fake Beef Smuggling Case 3 Cops Suspended After High Court Drama | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीला गोमांस तस्करीत अडकवण्यासाठी पत्नीने रचला भयानक कट; पकडण्यासाठी गेलेले पोलिसच झाले निलंबित

पतीला अडकवण्यासाठी पत्नीने दोनवेळा कट रचला होता मात्र ती यशस्वी झाली नाही आणि पळून गेली. ...

"२४ तासांत उत्तर द्या, अन्यथा..."; स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना प्रशासनाची दुसरी नोटीस - Marathi News | "Reply within 24 hours, otherwise..."; Magh Mela Administration issues second notice to Swami Avimukteshwaranand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२४ तासांत उत्तर द्या, अन्यथा..."; स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना प्रशासनाची दुसरी नोटीस

तुम्ही स्वत:ला शंकराचार्य सांगत मेळ्यात बोर्ड लावले आहेत. परंतु तुम्ही शंकराचार्य असण्यावर सुप्रीम कोर्टाने बंदी आणली आहे असं प्रशासनाने नोटिशीत म्हटले. ...

Sangli Crime: झरेतील जिल्हा बँकेवर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, सव्वातीन कोटींचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Gang arrested for looting jewellery by cutting open locker of District Central Bank in Jhare, Sangli with gas cutter | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: झरेतील जिल्हा बँकेचे लॉकर उत्तर प्रदेशमधील टोळीने तोडले, चौघांना अटक 

बांबवडेच्या तरुणाने टीप दिल्याने टोळी दाखल ...

आईच्या धैर्याने मृत्यूवर मात; अपघातात श्वास थांबलेल्या मुलाला CPR देत वाचवले प्राण - Marathi News | UP Accident: Mother Saved life of her son by giving CPR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईच्या धैर्याने मृत्यूवर मात; अपघातात श्वास थांबलेल्या मुलाला CPR देत वाचवले प्राण

UP Accident: स्वतः जखमी असतानाही आईने पोटच्या पोराला दिले जीवदान... ...

Video: पत्नीचे दोन तरुणांसोबत संबंध; पतीने बेडवर रंगेहात पकडले अन् आवळला गळा... - Marathi News | UP man finds wife with 3 men, kills her and surrender before police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पत्नीचे दोन तरुणांसोबत संबंध; पतीने बेडवर रंगेहात पकडले अन् आवळला गळा...

चार महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न. ...