लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघ सोडणार? 'या' राज्यात निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव - Marathi News | Sonia Gandhi: Will Sonia Gandhi leave RaeBareli constituency? Proposal to contest election in 'this' state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघ सोडणार? 'या' राज्यात निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी आली आहे. ...

राहुल गांधींच्या पदयात्रा 2.0 चे नाव असणार 'भारत जोडो न्याय यात्रा', जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल... - Marathi News | bharat jodo nyay yatra complete schedule rahul gandhi 20 padyatra spent 11 days in uttrar pradesh cover 20 district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या पदयात्रा 2.0 चे नाव असणार 'भारत जोडो न्याय यात्रा', जाणून घ्या शेड्यूल...

bharat jodo nyay yatra : उत्तर प्रदेशात राहुल गांधी 1074 किलोमीटरचा प्रवास करतील. या यात्रेच्या कालावधीत राहुल गांधी 11 दिवसांत उत्तर प्रदेशातील 20 जिल्हे कव्हर करणार आहेत. ...

'जुबेर खान' नाव सांगून राम मंदिर आणि योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपींना अटक, राजकारण तापलं - Marathi News | Uttar Pradesh STF has arrested two accused who threatened to blow up Ram Temple and Chief Minister Yogi Adityanath with bombs | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'जुबेर खान' नाव सांगून राम मंदिर आणि योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपींना अटक

आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. ...

जावयाचा अजब कारनामा, बायकोकडे परत मागितले हनीमूनला खर्च झालेले पैसे आणि मग... - Marathi News | Husband demands wife to pay back 10 lakh rs spent on honeymoon in Sahibabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जावयाचा अजब कारनामा, बायकोकडे परत मागितले हनीमूनला खर्च झालेले पैसे आणि मग...

लग्न 2022 ला रोहित नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. लग्नानंतर दोघे  हनीमूनला गेले. जिथे साधारण 10 लाख रूपये खर्च झाले. ...

भारतीय सैन्यातून निवृत्त होताच मुलीसोबत दिली परीक्षा; बाप अन् लेक एकाचवेळी झाले अकाउंटंट - Marathi News | Ravindra Tripathi from Sultanpur, Uttar Pradesh, retired from the Indian Army when he took the exam with his daughter and both became accountants  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्यातून निवृत्त होताच दिली परीक्षा; बाप आणि लेक एकाचवेळी झाले अकाउंटंट

सुलतानपूर येथील बाप-लेकीची कहाणी अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे. ...

हॉटेलमध्ये मॉडेलची हत्या; BMW मध्ये मृतदेह घालून आरोपी पळाले - Marathi News | Gurugram UP Crime News: Model Divya Pahuja murdered in hotel; Accused put the body in the BMW and fled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलमध्ये मॉडेलची हत्या; BMW मध्ये मृतदेह घालून आरोपी पळाले

Crime News: पहाटे सव्वा चारला ती दोन व्यक्तींसोबत हॉटेलमध्ये पोहोचली होती. रात्री १० नंतर तिला चादरीत टाकून नेले... ...

३३ वर्षांपूर्वी केली होती भविष्यवाणी; 'त्या' आश्रमात पोहोचले विशेष निमंत्रण - Marathi News | The prophecy was made 33 years ago of ram mandir; A special invitation reached that devraha baba ashram in UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :३३ वर्षांपूर्वी केली होती भविष्यवाणी; 'त्या' आश्रमात पोहोचले विशेष निमंत्रण

ज्या महापुरुषाच्या आशीर्वादाने मंदिराचे निर्माण सुरू झाले, आता तेथे प्राणप्रतिष्ठा होत आहे. ...

महिलेला विवस्त्र करून धावत्या ट्रेनमधून ८० फूट खोल पुलावरून गंगा नदीत फेकले, त्यानंतर... - Marathi News | The woman was stripped and thrown into the river Ganga from a train running on an 80 feet high bridge, Pran said | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :महिलेला विवस्त्र करून धावत्या ट्रेनमधून ८० फूट खोल पुलावरून गंगा नदीत फेकले, त्यानंतर...

Uttar Pradeh Crime News: कानपूरमध्ये गंगा घाटाजवळ असलेल्या रेल्वेमार्गाखाली नाविकांना एक महिला जखमी अवस्थेत सापडली. ही महिला विवस्त्रावस्थेत होती. ती सातत्याने रडत होती. ...