लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

राम मंदिरात बसवले जाणार सोन्याचे 13 दरवाजे, मुख्य दाराचा फोटो आला समोर... - Marathi News | Golden doors in Ram Mandir Ayodhya: 13 golden doors will be installed in Ram Mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरात बसवले जाणार सोन्याचे 13 दरवाजे, मुख्य दाराचा फोटो आला समोर...

रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य-दिव्य करण्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. ...

यूपीतील गाझियाबाद जिल्ह्याचे नाव बदलणार, महापालिकेची मंजुरी; 'या' तीन नावांची चर्चा - Marathi News | Uttar Pradesh Ghaziabad district name will be changed, approval of the municipal corporation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीतील गाझियाबाद जिल्ह्याचे नाव बदलणार, महापालिकेची मंजुरी; 'या' तीन नावांची चर्चा

अलाहाबाद आणि फैजाबादनंतर आता गाझियाबादचे नाव बदलले जाणार आहे. ...

रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मृतदेहावर दोन कुटुंबांचा दावा, पोलीसही झाले हैराण - Marathi News | Youth killed in train accident Two families claimed the dead body the police were also shocked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मृतदेहावर दोन कुटुंबांचा दावा, पोलीसही झाले हैराण

हा तरुण आमच्या कुटुंबातील असल्याचं सांगत आणखी काही लोकं पोलिसांकडे पोहोचली. ...

पतीने दिला नाही 6 लाखांचा हार, पत्नीने लाटण्याने मारून मोडला त्याचा हात... - Marathi News | Wife breaks husband hand after he refused to give necklace worth six lakh rs Aligarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीने दिला नाही 6 लाखांचा हार, पत्नीने लाटण्याने मारून मोडला त्याचा हात...

पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून पत्नी व तिच्या माहेरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या चौकशी सुरू आहे. ...

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमेरिका, इंग्लंड, सौदी अरेबियासह 160 देशांमध्ये होणार लाईव्ह प्रक्षेपण! - Marathi News | rest of world ram mandir pran pratishtha in ayodhya will live stream in 160 country like usa britain australia maritious saudi arabia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमेरिका, इंग्लंड, सौदी अरेबियासह 160 देशांमध्ये होणार लाईव्ह प्रक्षेपण!

जगातील 50 हून अधिक देशांमध्ये रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह दाखवण्याची आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे.  ...

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा: तिरुपती देवस्थान अयोध्येत पाठवणार एक लाख लाडू - Marathi News | Ram Mandir inauguration: Tirupati Devasthan to send one lakh ladus to Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा: तिरुपती देवस्थान अयोध्येत पाठवणार एक लाख लाडू

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी तिरुपती देवस्थानमधील प्रसिद्ध लाडू अयोध्येत पाठवले जाणार आहेत. ...

न्यूयॉर्कच्या 'टाइम्स स्क्वेअर'वर लाईव्ह दाखवला जाणार रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा - Marathi News | Ram Mandir: Ram mandir program to be screened live at New York's 'Times Square' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यूयॉर्कच्या 'टाइम्स स्क्वेअर'वर लाईव्ह दाखवला जाणार रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

Ram Mandir: येत्या 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ...

तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले अन् दोन लाख रुपये उकळले... लग्नाचा विषय काढताच तरुणाने फिरवली पाठ!  - Marathi News | girl trapped in love through facebook extorted two lakh rupees when it came to marriage lover turned away kaushambi, prayagraj, uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवर तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले अन् दोन लाख रुपये उकळले...

तरुणाने नोकरीच्या बहाण्याने तरुणीची दोन लाख रुपयांची फसवणूक केली. यानंतर तो फरार झाला. ...