"राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
उत्तर प्रदेश, मराठी बातम्या FOLLOW Uttar pradesh, Latest Marathi News
स्टार प्रचारकांच्या यादीत मायावती यांच्यानंतर आकाश आनंद यांचे नाव आहे. ...
लग्न करून सासरच्या लोकांना लुटण्याचे प्रकार नेहमीच घडत आहेत. एखाद्या व्यक्तीबरोबर लग्न करायचे काही दिवस रहायचे आणि नंतर दागिने, पैसे घेऊन पोबारा करायचा. पुन्हा दुसरे सावज शोधायचे. असे प्रकार करणाऱ्या सध्या युपी, बिहारमध्ये कार्यरत आहेत. ...
उत्तर प्रदेशात एका अल्पवयीन मुलाचा स्विमिंग पूलमधून बाहेर पडताच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ...
योगी सरकारने पेपर फुटीला आळा घालण्यासाठी नवे धोरण जाहीर केले आहे. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हीआयपींवर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अनधिकृतपणे लावलेले लाल-निळे दिवे, हूटर आणि प्रेशर हॉर्न काढण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत ५२८० वाहनांना दंड करण्यात आला आहे. ...
उत्तर प्रदेशात एका तरुणाने त्याची मित्राची त्याला न सांगताचा लिंग बदल शस्त्रक्रिया केल्याची घटना घडली आहे. ...
Sakshi Maharaj And Narendra Modi : भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
कानपूरमध्ये उष्माघाताने एक हवालदार बेशुद्ध झाल्यानंतर मृत्यू झाला. मात्र त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला दवाखान्यात नेण्याऐवजी व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. ...