लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी... - Marathi News | Shocking! Mother-in-law dies in hospital; The son-in-law reached the bank with the dead body, demanded money... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...

माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे. ...

एकुलत्या एक मुलाने केली पोलीस शिपाई बापाची हत्या; गाडीची चावी न दिल्याने छातीवर केले वार - Marathi News | Son killed soldier father stabbed in front of mother for not giving car keys | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकुलत्या एक मुलाने केली पोलीस शिपाई बापाची हत्या; गाडीची चावी न दिल्याने छातीवर केले वार

उत्तर प्रदेशात दहावीत शिकणाऱ्या एका मुलाने क्षुल्लक कारणावरुन वडिलांची चाकूने वार करुन हत्या केली. ...

चित्रपट पाहून झाली पोलीस कॉन्स्टेबल, लोकांना धमकावून उकळायची पैसे, 'असा' झाला पर्दाफाश - Marathi News | woman fake police constable arrested saharanpur uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चित्रपट पाहून झाली पोलीस कॉन्स्टेबल, लोकांना धमकावून उकळायची पैसे, 'असा' झाला पर्दाफाश

पूजा असं आरोपी महिलेचं नाव आहे. पूजा हेड कॉन्स्टेबल असल्याचं सांगून परिसरातील लोकांना धमकावत असे. ...

धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Suspicious death of female employee at HDFC Bank What exactly is the case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेशातील लखनौ येथील एचडीएफसी बँकेच्या विभूतीखंड शाखेतील अतिरिक्त उपाध्यक्ष सदफ फातिमा यांचा मृत्यू झाला. ...

क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली - Marathi News | teacher threw stick at child student lost vision of his left eye kaushambi uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

शिक्षकाने मुलाला काठी फेकून मारली आणि त्यामुळे मुलाच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली. ...

Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा" - Marathi News | constable lost 15 lakhs in online game unnao police video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"

उन्नाव जिल्ह्यातील एका कॉन्स्टेबलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कॉन्स्टेबलने सांगितलं की, ऑनलाइन गेमिंगमध्ये त्याने तब्बल १० ते १५ लाख रुपये गमावले आहेत. ...

पोलीस शिपायासोबत पळाली भाजपा नेत्याची पत्नी, सोबत मुलगा आणि कोट्यवधी रुपयेही नेले - Marathi News | The BJP leader's wife fled with the police constable, along with her son and crores of rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस शिपायासोबत पळाली भाजपा नेत्याची पत्नी, सोबत मुलगा आणि कोट्यवधी रुपयेही नेले

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील भदोही येथे एका भाजपा नेत्याची पत्नी तिच्या प्रियकरासह पळून गेल्याची घटना घडली आहे. सदर महिलासुद्धा भाजपाची नेता असून, तिने निवडणूकही लढवलेली आहे. दरम्यान, ज्या तरुणासोबत ही महिला नेता पळून गेली आहे तो उत्तर प्रदेश ...

Shankh Air Airline : Indigo ला टक्कर देणार? आणखी एक एअरलाईन्स उड्डाणासाठी तयार; सरकारची मंजुरी - Marathi News | Shankh Air Airline To rival Indigo Another airline ready to take off Govt approval | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Indigo ला टक्कर देणार? आणखी एक एअरलाईन्स उड्डाणासाठी तयार; सरकारची मंजुरी

Shankh Air Airline: देशातील आणखी एक विमान कंपनी आता उड्डाणासाठी सज्ज झाली आहे. इंडिगोचा सध्या भारताच्या विमान वाहतूक बाजारपेठेत ६० टक्क्यांहून अधिक वाटा आहे. ...