लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार! - Marathi News | Organizing 'Employment Mahakumbh'; Yogi government will provide jobs to more than 50,000 youth! | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

योगी आदित्यनाथ यांच्या "हर हाथ को काम, हर युवा को सम्मान" या संकल्पनेला आता 'रोजगार महाकुंभ'च्या माध्यमातून नवी दिशा मिळणार आहे. ...

आम्ही निर्माण केलेली गती अंतराळ प्रवासाला पुढे नेण्यास मदत करेल: शुभांशू शुक्ला; स्वगृही परतल्यावर घेतली योगी आदित्यनाथांची भेट - Marathi News | The momentum we have created will help us advance our space journey: Shubanshu Shukla | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आम्ही निर्माण केलेली गती अंतराळ प्रवासाला पुढे नेण्यास मदत करेल: शुभांशू शुक्ला; स्वगृही परतल्यावर घेतली योगी आदित्यनाथांची भेट

अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी मुख्यमंत्री योगी यांची भेट घेतली. ...

एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले... - Marathi News | Why did both daughters get married in the same house? Nikki Bhati's father explained the reason! He said... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

भिखारी सिंह म्हणाले की, "मोठी मुलगी कंचनने अनेकदा सांगितले होते की, निक्कीला सासरच्या मंडळींकडून मारहाण होते. जेव्हा कंचनने याचा विरोध केला, तेव्हा तिलाही मारहाण करण्यात आली." ...

"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य - Marathi News | "Don't tell the family, take money from people and do the funeral"; young man ends his life by writing his heartache on paper | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य

आपल्या मनातील वेदना एका कागदावर लिहून तरुणाने आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर! - Marathi News | 'I regret sending one, now I'm not sending the other one to them...'; Nikki's mother bursts into tears remembering her daughter! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

Nikki Bhati Case : निक्कीच्या आईने एक भावूक निवेदन दिले असून, त्यात त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ...

आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्... - Marathi News | He jumped into the river to end his life, but then his mood changed, he shouted for help and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

५० वर्षीय सुंदरचं त्याच्या कुटुंबाशी भांडण झालं. ...

तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली - Marathi News | I want to marry her! The young man's Sholay style movement, but the sand shifted under his feet as soon as he learned the truth about his girlfriend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच...

Uttar Pradesh News: हल्लीच प्रदर्शित होऊन ५० वर्षे झालेल्या शोले या चित्रपटामध्ये वीरूचं पात्र साकारणाऱ्या धर्मेंद्रनं बसंती या प्रेयसीला मिळवण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून केलेल्या नाटकाचा सीन खूप गाजला होता. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील भदोही जिल ...

जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...' - Marathi News | Jagadguru Rambhadracharya gave an open challenge to Premanand Maharaj; 'At least one verse of Sanskrit...' | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'

Jagadguru Rambhadracharya Challenge Premananda Maharaj: जगद्गुरू रामभद्राचार्य अनेकदा त्यांच्या वक्तव्याने चर्चेत असतात, अलीकडेच त्यांनी प्रेमानंद महाराजांवर तोफ डागली आहे, त्यावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत, कारण...  ...