लिराचे मुल्य वाचवण्यासाठी तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी आपल्या देशातील व्यापाऱ्यांना डॉलरचा त्याग करण्याची विनंती केली. त्यामुळे 300 तुर्की व्यापाऱ्यांनी आपल्याकडील 30 लाख डॉलरचे लिरामध्ये रुपांतर करुन घेतले. ...
2017 या वर्षी 1 लाख 27 हजार 435 भारतीय विद्यार्थी आणि संशोधक विद्यार्थी यांनी एप, जे आणि एम व्हीसावर अमेरिकेत प्रवेश केला. त्यातील 4 हजार 400 भारतीय मुदत संपल्यावरही अमेरिकेत राहिले. ...
या आगीमुळे आतापर्यंत 6 लोकांचे प्राण गेले आहेत. या मृतांमध्ये 2 अग्निशमन दलाचे कर्मचारी, 70 वर्षांची एक महिला आणि तिची दोन नातवंडे यांचा समावेश आहे. सहाव्या मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. ...
जानेवारी २०१८ ची आकडेवारी पाहिल्यास तेल निर्यातीत सौदी अरेबियाचा पहिला नंबर लागतो. हा देश दररोज ९३ लाख बॅरल्स तेलाची निर्यात करतो. सौदी अरेबियापाठोपाठ अमेरिकेचा नंबर लागतो. ...