लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिकन ओपन टेनिस

अमेरिकन ओपन टेनिस, मराठी बातम्या

Us open 2018, Latest Marathi News

वर्षातील चौथी व अखेरची टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा. 1881पासून या स्पर्धेला सुरूवात झाली. 1881 ते 1974 या कालावधीत ही स्पर्धा ग्रास कोर्टवर खेळवण्यात आली. त्यानंतर 1975 ते 1977 मध्ये क्ले कोर्ट आणि 1978 ते आत्तापर्यंत हार्ड कोर्टवर या स्पर्धेचे सामने खेळवण्यात येतात.
Read More
MS Dhoni And Kapil Dve: यूएस ओपन पाहण्यासाठी महेंद्रसिंग धोनीसह दिग्गजांनी लावली हजेरी, फोटो व्हायरल  - Marathi News | Two former Indian World Cup winning captains MS Dhoni and Kapil Dev attend the US Open | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यूएस ओपन पाहण्यासाठी महेंद्रसिंग धोनीसह दिग्गजांनी लावली हजेरी, फोटो व्हायरल

सध्या न्यूयॉर्कच्या धरतीवर यूएस ओपन २०२२ चा थरार रंगला आहे. ...

Novak Djokovic: स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचची अखेर US Open मधून माघार! - Marathi News | Novak Djokovic says he will not play US Open because of lack of Covid 19 vaccination | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचची अखेर US Open मधून माघार!

कोविड लसीकरण करून न घेणं पुन्हा त्यांना पडलं महागात ...

US OPEN : नदालने केली 'ती' कामगिरी जी कुणालाच जमलेली नाही - Marathi News | US OPEN: Rafael Nadal create unique record after winning Us Open 2019 title | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US OPEN : नदालने केली 'ती' कामगिरी जी कुणालाच जमलेली नाही

राफेल नदालच्या अमेरिकन ओपन विजेतेपदासह त्याने केलेल्या विक्रमांची सध्या चर्चा आहे. ...

US Open Tennis : फेडररला झुंजवणारा भारताचा सुमित नागल आहे तरी कोण? - Marathi News | Who is Sumit Nagal, the 22-year-old from Haryana Who Just Won a Set Against Roger Federer at US Open | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US Open Tennis : फेडररला झुंजवणारा भारताचा सुमित नागल आहे तरी कोण?

भारताच्या 22 वर्षीय सुमित नागलने मंगळवारी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत इतिहास घडवला. ...

US Open Tennis : भारताचा वीर टेनिस सम्राट फेडररला काँटे की टक्कर देतो तेव्हा... - Marathi News | US Open Tennis : World No. 190 Sumit Nagal puts together a spirited performance against Roger Federer | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US Open Tennis : भारताचा वीर टेनिस सम्राट फेडररला काँटे की टक्कर देतो तेव्हा...

US Open Tennis : भारताच्या सुमित नागलने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला कडवी टक्कर दिली. ...

US Open 2018: सेरेना विल्यम्सचे 'तसे' व्यंगचित्र काढले म्हणून चाहते भडकले - Marathi News | US Open 2018: Australian cartoonist condemned for depiction of Serena Williams | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US Open 2018: सेरेना विल्यम्सचे 'तसे' व्यंगचित्र काढले म्हणून चाहते भडकले

US Open 2018: नुकतीच पार पडलेल्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचा अंतिम सामना सेरेना विल्यम्सच्या नाराजी नाट्याने गाजला. ...

US Open 2018 : नोव्हाक जोकोव्हिचचा विक्रम; केली पीट सॅम्प्रासशी बरोबरी - Marathi News | US Open 2018 : Novak Djokovic dismisses Del Potro to win 3rd US Open title | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US Open 2018 : नोव्हाक जोकोव्हिचचा विक्रम; केली पीट सॅम्प्रासशी बरोबरी

US Open 2018 : न्यूयॉर्क, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने सोमवारी अंतिम लढतीत अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोला पराभूत करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ...

US Open 2018: अमेरिकन जपानी गुडिया; ओसाकाच्या जेतेपदानं जपानवासीयांच्या दुःखावर आनंदाची फुंकर - Marathi News | US Open 2018: Naomi Osaka gives energy to japan during this difficult time | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US Open 2018: अमेरिकन जपानी गुडिया; ओसाकाच्या जेतेपदानं जपानवासीयांच्या दुःखावर आनंदाची फुंकर

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत एक नवा तारा उदयास आला... जपानच्या नाओमी ओसाकाने महिला एकेरीचे जेतेपद पटकावून इतिहास घडवला. ...