लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर, मराठी बातम्या

Us israel iran war, Latest Marathi News

युद्धातून सुटका, मृत्यूला चकवा; १० दिवस 'सायरन'च्या छायेत, सावंतवाडीचे मसूरकर कुटुंब सुखरूप परतले - Marathi News | The Masurkar family from Sawantwadi Sindhudurg who were stranded in the Gulf countries due to the war, returned safely. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :युद्धातून सुटका, मृत्यूला चकवा; १० दिवस 'सायरन'च्या छायेत, सावंतवाडीचे मसूरकर कुटुंब सुखरूप परतले

मायदेशात पाऊल ठेवताच या कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला. ...

भारतीय जहाजांसाठी स्ट्रेट होर्मुझ खुले?; इराणने फेटाळला 'तो' दावा, एका अटीवरच देणार परवानगी - Marathi News | Iran US Isreal War: Strait of Hormuz open for Indian ships?; Iran rejects claim, will give permission only on one condition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय जहाजांसाठी स्ट्रेट होर्मुझ खुले?; इराणने फेटाळला 'तो' दावा, एका अटीवरच देणार परवानगी

भारत आणि इराण यांच्यात पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीवर चर्चा सुरू आहे. त्यात स्ट्रेट होर्मुझचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ...

होर्मुझच्या संकटात अडकलेली २८ भारतीय जहाजे मायदेशी परतणार; ७७८ खलाशांचा जीव वाचला - Marathi News | 28 Indian ships stranded in Hormuz crisis to return home; 778 crew members saved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होर्मुझच्या संकटात अडकलेली २८ भारतीय जहाजे मायदेशी परतणार; ७७८ खलाशांचा जीव वाचला

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु पर्शियन आखातात २८ भारतीय जहाजे अडकली आहेत. या जहाजांवर सर्व ७७८ खलाशी असल्याची माहिती आहे. ...

युद्धाचा इंधन बाजारावर गंभीर परिणाम; ८० हून अधिक देशांत पेट्रोल दरवाढ, भारतात मात्र दर स्थिर - Marathi News | Fuel Price Updates: Conflict in the Middle East has an impact on the fuel market; Petrol prices have increased in more than 80 countries, but prices remain stable in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धाचा इंधन बाजारावर गंभीर परिणाम; ८० हून अधिक देशांत पेट्रोल दरवाढ, भारतात मात्र दर स्थिर

Fuel Price Updates: २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या संघर्षानंतर ८० पेक्षा अधिक देशांनी पेट्रोलच्या किमती वाढवल्या आहेत. ...

इराणवरील हल्ल्यानंतर तुर्कीनं खेळलं इस्लामिक कार्ड; "शिया असो वा सुन्नी सर्व मुस्लिमांनी..." - Marathi News | Turkey played Islamic card after attack on Iran, appeal to all Muslims, whether Shia or Sunni, to unite | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवरील हल्ल्यानंतर तुर्कीनं खेळलं इस्लामिक कार्ड; "शिया असो वा सुन्नी सर्व मुस्लिमांनी..."

या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्यासह वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. इराणमधील पायाभूत सुविधांनाही हल्ल्याचा मोठा फटका बसला ...

इराण-इस्रायल युद्ध दीर्घकाळ सुरु राहिलं तरीही 'या' देशात संपणार नाही पेट्रोल; किती आहे साठा? - Marathi News | iran-us-war-impact-on-petrol-diesel-strategic-oil-reserves-world-america-india-details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्रायल युद्ध दीर्घकाळ सुरु राहिलं तरीही 'या' देशात संपणार नाही पेट्रोल; किती आहे साठा?

Iran Israel War Updates on strategic oil reserves: बुधवारी इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन जहाजांना लक्ष्य केले ...

अमेरिकेचे ११ अब्ज डॉलर्स बुडाले! इराणसमोर महासत्तेची दमछाक; ट्रम्प प्रशासनाचा युद्धातील खर्चाचा 'हा' आकडा पाहून जग हादरलं - Marathi News | America's $11 billion has been lost Shocking statistics about the Iran war have emerged | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे ११ अब्ज डॉलर्स बुडाले! इराणसमोर महासत्तेची दमछाक; ट्रम्प प्रशासनाचा युद्धातील खर्चाचा 'हा' आकडा पाहून जग हादरलं

२८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केल्यानंतर दोन दिवसांत अमेरिकेने ५ अब्ज डॉलर्स खर्च केल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान, इराणने आखाती देशांवर हल्ला करून आणि प्रमुख जलमार्ग अडवून अमेरिकेवर दबाव वाढवला आहे. ...

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर इराणी हल्ल्याचं सावट; FBI नं केले सतर्क, सुरक्षा वाढवली - Marathi News | Iran War: Fear of Iran attack on Oscars ceremony in America; FBI on high alert, security increased | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर इराणी हल्ल्याचं सावट; FBI नं केले सतर्क, सुरक्षा वाढवली

ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवारी, येत्या १५ मार्च २०२६ रोजी रंगणार आहे. लॉस एंजेलिसमधील हॉलिवूड डॉल्बी थिएटरमध्ये हा कार्यक्रम होईल. ...