डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वाटप केल्याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचा मंगळवारीच (दि. १७) अहवाल देण्याचे बंधन असतानाही हा अहवाल विद्यापीठाला मिळू शकला नाही. समिती अध्यक्ष आणि एक सदस्य दुपारीच नागप ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनागोंदी कारभार सुरू असून, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यापीठ बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी विभागीय आयुक्तांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. ...
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करून जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव’ असा नामविस्तार करण्याचे विधेयक विधानसभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आले. उच्च व तंत्रशि ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने एनर्जी स्टडी विभागातील विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांसाठीचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्काची जबाबदारी घेण्याचे विद्यापीठ प्रशासनाने मान्य केले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्री अखेर उपोषण मागे घेतल ...
इन्स्टिट्यूट अाॅफ एमिनन्समध्ये समावेश केलेल्या रिलायन्सचे जिअाे इन्स्टिट्यूट शाेधून देणाऱ्याला मनविसेकडून 11 हजार रुपये देण्यात येणार अाहेत. जर हे इन्स्टिट्यूट सापडले नाही तर प्रकाश जावडेकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा मनविसेने केली अाहे. ...
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जागी उच्च शिक्षण आयोग आणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य असला तरी त्यावर पुरेशी चर्चा आणि विचारविनिमय होण्यापूर्वी तो लागू करण्याच्या घिसाडघाईने त्यापासून अपेक्षित लाभ मिळणे दुरापास्तच दिसते. ...