मल्टिप्लेक्स व मॉल्सकडून पार्किंगच्या नावाखाली ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लुट केली जात होती.मात्र,पुणे महापालिकेने याबाबत ठराव केल्यामुळे पार्किंग शुल्क बंद झाले. ...
वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी बारावीनंतर विद्यार्थ्यांना ‘नीट’ उत्तीर्ण करून थेट प्रवेश घेता येतो. मात्र भविष्यात डॉक्टर होण्यासाठी चक्क अगोदर बीएससीला प्रवेश घ्यावा लागण्याची शक्यता आहे. वाचून अनेकांना आश्चर्य वाटले असेल मात्र नवीन शैक्षणिक ...
समाजसेवेचे व्रत घेतलेल्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डी. लिट पदवी प्रदान करण्याची घोषणा विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली. ...
विद्यापीठात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मुख्य मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी नागपूर येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला. ...