लोकसेवेचा वसा घेत दादासाहेब काळमेघ यांनी नागपूर विद्यापीठाला सामाजिक चेहरा दिला. दादासाहेब कुलगरु तर होतेच मात्र ते चालतेबोलते सामाजिक विद्यापीठही होते, असे गौरवोद्गार भारतीय आयुर्र्विज्ञान परिषदेच्या अकॅडमिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा यां ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४ वा दीक्षांत समारंभ हा आतापर्यंत सर्वात महागडा ठरू शकतो. ‘जीएसटी’ तसेच इतर बाबींचा फटका विद्यापीठाला बसणार असून मागील वेळच्या तुलनेत यंदा खर्च दुप्पट होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
मुंबई विद्यापीठात निकालाच्या गोंधळानंतर आता परीक्षेमधील गोंधळांना सुरुवात झाली आहे. विद्यार्थिनीला हॉल तिकीट मिळाले, परीक्षा देण्यासाठी शुक्रवारी विद्यार्थिनी केंद्रावर पोहोचली, पण विद्यापीठाकडून त्या विद्यार्थिनीचा क्रमांक परीक्षा केंद्रावर पोहोचला ...
परिवहन महामंडळाचे आॅटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार असून त्यात कर्मचाºयांच्या पाल्यांसाठी २५ टक्के जागा असतील. मुंबईत बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये सुद्धा २५ टक्के जागा कर्मचाºयांसाठी राखीव राहतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मूक्त विद्यापीठाच्या नांदेड विभागीय केंद्रात आॅनलाईन पेपर मूल्यांकन केलेल्या संमत्रक आणि केंद्राना गत पाच महिन्यापासून मानधन मिळाले नाही. ...