लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
ठाकरे गटाने जिल्हा अध्यक्ष पदावरुन हटवलं, आमदार वैभव नाईकांनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले... - Marathi News | MLA Vaibhav Naik criticized the Eknath Shinde group on the talks of leaving the Thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाने जिल्हा अध्यक्ष पदावरुन हटवलं, आमदार वैभव नाईकांनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले...

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षात मोठे बदल केले आहेत. ...

डोळा मारून अजित पवारांनी उद्धव ठाकरेंची खिल्लीच उडविली, शिवसैनिक गप्प; अनिल बोंडेंची टीका - Marathi News | Ajit Pawar mocked Uddhav Thackeray with a wink, Shiv Sainik kept silent; Criticism of Anil Bonde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डोळा मारून अजित पवारांनी उद्धव ठाकरेंची खिल्लीच उडविली, शिवसैनिक गप्प; अनिल बोंडेंची टीका

स्वत:च्या पक्षाच्या नेत्याचा अपमान झाल्यानंतरदेखील शिवसैनिक गप्प बसून आहेत हे आश्चर्यजनक आहे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केले. ...

उद्धव ठाकरे शिवसेनेला अपेक्षित बळ मिळेल?; खेडमधील सभा उत्साह देणारी, पण.. - Marathi News | Uddhav Thackeray Shiv Sena will get expected strength?; Meetings in khed are encouraging | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्धव ठाकरे शिवसेनेला अपेक्षित बळ मिळेल?; खेडमधील सभा उत्साह देणारी, पण..

कोकणच्या बालेकिल्ल्यातील एक एक बुरुज ढासळत असताना ती सभा ठाकरे शिवसेनेला उत्साह देणारी ठरली ...

मुंबईतील खोके बंद झाल्यानेच आमच्यावर खोक्याचे आरोप, दीपक केसरकरांचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल - Marathi News | Minister Deepak Kesarkar criticizes Uddhav Thackeray Aditya Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबईतील खोके बंद झाल्यानेच आमच्यावर खोक्याचे आरोप, दीपक केसरकरांचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल

सर्व माहिती जनते समोर आणली तर काय होईल याचा विचार करावा ...

'त्या' तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंसह हसन मुश्रीफांवर निशाणा - Marathi News | Kirit Somayya targets NCP Hasan Mushrif along with Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान; सोमय्यांचा ठाकरेंसह मुश्रीफांवरही निशाणा

उद्धव ठाकरे सरकारने कमी उद्धटपणा केला होता का? अडीच वर्ष सरकार होते पण मला हात लावू शकले नाहीत. कारण मी काहीही चुकीचे केले नाही असं सोमय्या म्हणाले. ...

जातीला 'खत'पाणी... अन्नदात्याला कसली जात विचारता?, ठाकरेंनी उपस्थितीत केली 'ही' शंका - Marathi News | 'Fertilizer' water for caste... What kind of caste do you treat the food giver?, Shiv Sena's angry question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जातीला 'खत'पाणी... अन्नदात्याला कसली जात विचारता?, ठाकरेंनी उपस्थितीत केली 'ही' शंका

बळीराजा हा अन्नदाता आहे. त्या अन्नदात्याला कसली जात विचारता? 'शेतकरी' हीच त्याची जात आणि शेती हाच त्याचा धर्म ...

कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात खांदेपालट, विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्हाप्रमुखांची नियुक्ती - Marathi News | Appointment of district chief in Uddhav Balasaheb Thackeray group in Konkan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात खांदेपालट, विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्हाप्रमुखांची नियुक्ती

पक्षसंघटना वाढविण्याची या नूतन पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असणार ...

नाशिक : ठाकरे गटाचे फेसबुक पेज हॅक करून टाकल्या अश्लील क्लिप्स - Marathi News | Nashik Facebook page of uddhav Thackeray group hacked and uploaded obscene clips | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : ठाकरे गटाचे फेसबुक पेज हॅक करून टाकल्या अश्लील क्लिप्स

शिवसेनेच्या नाशिक मध्यवर्ती कार्यालयाच्या पेजवर अशा प्रकारच्या पोस्ट करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ...