लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा! ईडी, सीबीआय चौकशीची याचिका हायकोर्टानं फेटाळली; म्हणाले काहीच संबंध नाही - Marathi News | Bombay High Court Dismisses PIL Seeking ED CBI probe Against Maharashtra Ex CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा! ईडी, सीबीआय चौकशीची याचिका हायकोर्टानं फेटाळली; म्हणाले काहीच संबंध नाही

उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांना मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. ठाकरे कुटुंबीयांविरोधातील ईडी आणि सीबीआय चौकशी करणारी एक याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. तसंच याचिकाकर्त्यांना दंडही ठोठावला आहे.  ...

पुण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का! माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | A shock to the Thackeray group in Pune! Former corporator joins BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का! माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश

पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांची मे २०२२ मध्ये हकालपट्टी केली होती ...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी मंत्र्यांची कन्या भाजपच्या वाटेवर - Marathi News | Another blow to the Thackeray group, former minister's daughter on the way to BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी मंत्र्यांची कन्या भाजपच्या वाटेवर

राज्यातील आणि शिवसेनेच्या एका जेष्ठ नेत्याच्या पुत्राकडून ठाकरे गटाला असा धक्का बसल्यानंतर आता नाशिकमध्ये देखील घोलप यांच्याकडून धक्का बसणार आहे. ...

SC Hearing on Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंनी अवघ्या १० मिनिटांत राजीनामा दिला, मग राज्यपालांनी काय करायला हवं होतं?” - Marathi News | shinde group senior advocate neeraj kaul again point out uddhav thackeray resign in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“उद्धव ठाकरेंनी अवघ्या १० मिनिटांत राजीनामा दिला, मग राज्यपालांनी काय करायला हवं होतं?”

SC Hearing on Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीवेळी ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल यांनी शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला. ...

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: हरिश साळवेंचा मास्टरस्ट्रोक! ठाकरेंच्या 'त्या' युक्तिवादावर उपस्थित केले प्रश्न - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Harish Salve's Said in SC, governor must call for a vote of confidence, nothing wrong | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरिश साळवेंचा मास्टरस्ट्रोक! ठाकरेंच्या 'त्या' युक्तिवादावर उपस्थित केले प्रश्न

सभागृहाला डावलून राज्यपालांनी बहुमत चाचणी करायला लावली असा युक्तिवाद ठाकरे गटाने कोर्टात मांडला होता. ...

'मुलगा शिंदे गटात गेल्याने शिवसेनेवर परिणाम होणार नाही'; सुभाष देसाईंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | 'Shiv Sena won't be affected by son joining Shinde group'; Subhash Desai's first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुलगा शिंदे गटात गेल्याने शिवसेनेवर परिणाम होणार नाही'; सुभाष देसाईंची पहिली प्रतिक्रिया

'माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे.' ...

"...म्हणून मी एकनाथ शिंदेंसोबत काम करण्याचा निर्णय घेतला; वडिलांना आधीच कल्पना दिलीय" - Marathi News | Bhushan Desai, son of Thackeray group leader Subhash Desai, has reacted after joining the Shinde group. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...म्हणून मी एकनाथ शिंदेंसोबत काम करण्याचा निर्णय घेतला; वडिलांना आधीच कल्पना दिलीय"

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   ...

मोठी बातमी! सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाईंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Subhash Desai's son Bhushan Desai has joined the Shiv Sena in the presence of Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाईंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. ...