आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Ratnagiri-Sindhudurg Lok sabha Election: विविध कलमांखाली खेड पोलीस ठाण्यास सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खेड प्रांताधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार. ...
२७ नोव्हेंबर २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला होता. त्यानंतर आता जवळपास १८ वर्षांनी राज ठाकरे धनुष्यबाणाच्या चिन्हाला मतदान करणार आहेत. ...
Uddhav Thackeray News: पंजाला मतदान करत असलो तरी हातात मशाल आहे. त्याचा एकत्रित परिणाम झाला की, तुतारी फुंकणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर प्रचारात सक्रिय होऊ, असे खामकर सांगत असल्याची कुजबुज ठाकरे सेनेत सुरू आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आदेशाची वाट पाहत आहेत. ...
Uddhav Thackeray News: मोदीजी आतापर्यंत सगळ्या मंदिरात गेले. पण, तुळजाभवानी मातेच्या मंदिरात गेल्याचे अजून दिसलेले नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...