Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
तब्बल २० वर्षानंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले. या सभेला मराठी प्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. ...
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : आज झालेल्या विजय सभेत मराठीच्या मुद्द्यावरून राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाचे वाभाडे काढले. तसेच उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही भाजपाला खडेबोल सुनावले. हिंदुत्व ही कोणत्याही ...
BJP Ashish Shelar And Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. यानंतर आता भाजपाने यावर पलटवार केला. ...