लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
गर्दीचे रुपांतर मतात होत नसल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने आधीच दाखवून दिले : उदय सामंत - Marathi News | Maharashtra people already shown The crowd does not convert into votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्दीचे रुपांतर मतात होत नसल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने आधीच दाखवून दिले : उदय सामंत

मनसेच्या महामोर्चामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका मनसेच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. ...

व्यापा-यांच्या मागण्या आम्ही पूर्ण करु : उदय सामंत यांचे आश्वासन - Marathi News | We will meet the demands of the merchants | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :व्यापा-यांच्या मागण्या आम्ही पूर्ण करु : उदय सामंत यांचे आश्वासन

यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, सध्या व्यापाºयांच्या अनेक समस्या असून व्यापाºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी व्यापारी महासंघाच्यावतीने खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच ...

विद्यापीठ कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग - उदय सामंत - Marathi News | Seventh Pay Commission to Uday Staff - Uday Samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठ कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग - उदय सामंत

विद्यापीठातील ६६९० अधिकारी-कर्मचाऱ्यांना काही तांत्रिक अडचणींमुळे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळत नाही. ...

आविष्कार संशोधन स्पर्धेतून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार होणार- सामंत - Marathi News | Future scientists will be created from the invention research competition - Samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आविष्कार संशोधन स्पर्धेतून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार होणार- सामंत

विद्यार्थी आणि विद्यापीठातील संशोधन संस्कृतीला पाठबळ देण्यासाठी राज्य सरकारमार्फत सर्वतोपरी साहाय्य करणार असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले. ...

विद्यापीठ, महाविद्यालयांतील कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीताने - उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | Announcement of Uday Samant by National Anthem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठ, महाविद्यालयांतील कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीताने - उदय सामंत यांची घोषणा

कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यासंदर्भातील शासकीय आदेश येत्या एक-दोन दिवसात काढला जाईल, असे सामंत यांनी सांगितले. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 118 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी - Marathi News | Approval of Rs. 118 crore draft plan for Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 118 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी

राज्यस्तरीय कोकण विभाग जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2020-21 च्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 118 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी देण्यात आली. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ...

ग्रंथालय मान्यते वरील बंदी उठवणार : उदय सामंत - Marathi News | Library lifts ban on accreditation: Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ग्रंथालय मान्यते वरील बंदी उठवणार : उदय सामंत

शासनाने २०१० साली ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये असा निर्णय घेतला होता. तो निर्णय बदलून आता मान्यता सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित अखिल भ ...

तिवरेवासियांना अखेर घराबाबत दिलासा, अलोरे, नागावे जागा वर्ग करण्यास मान्यता - Marathi News | Tivarevs finally agree to class for comfort, allore, nagave seats | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तिवरेवासियांना अखेर घराबाबत दिलासा, अलोरे, नागावे जागा वर्ग करण्यास मान्यता

चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील आपद्ग्रस्त कुटुंबाचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी अलोरे व नागावे (ता. चिपळूण) येथील विनावापर जमीन जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यास मान्यता मिळाली असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. ...