लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
घरात बसूनच परीक्षा देण्यास परवानगी, अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या तारखा घोषित - Marathi News | Students allowed to take exams from home, final year exam dates announced, says uday samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरात बसूनच परीक्षा देण्यास परवानगी, अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या तारखा घोषित

अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत कुलगुरूंचे अहवाल, विद्यार्थी प्रतिनिधी आणि संघटनांच्या भूमिकेची माहिती देण्यासाठी उदय सामंत यांनी बुधवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली होती ...

विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवावा, राज्यातील MHT CET परीक्षांसंदर्भात महत्त्वाची घोषणा  - Marathi News | Students should continue their studies, important announcement regarding MHT CET exams in the state uday samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवावा, राज्यातील MHT CET परीक्षांसंदर्भात महत्त्वाची घोषणा 

कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रांचं मोठं नुकसान झालं असून शैक्षणिक क्षेत्रालाही फटका बसला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा, विद्यार्थ्यांचे क्लास आणि प्रवेश प्रक्रिया यांचं नियोजन करताना सरकारच्या नाकी नऊ आले आहे. ...

‘अंतिम सत्राची परीक्षा असेल सोपी’ - Marathi News | 'Final year exam will be easy' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अंतिम सत्राची परीक्षा असेल सोपी’

विद्यापीठ व महाविद्यालयांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकारात्मक असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. ...

विदर्भातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, जेईई परीक्षेची काळजी करू नका - Marathi News | Great relief to the students of Vidarbha, don't worry about JEE exam, says uday samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विदर्भातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, जेईई परीक्षेची काळजी करू नका

पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात या पूरस्थितीचा मोठा फटका बसला असून तब्बल 5 हजार कुटुंब बाधित झाले आहेत. ...

अंतिम वर्षाच्या परीक्षा घरातूनच ऑनलाईन; अभ्यासाला महिनाभराचा वेळ : उदय सामंत - Marathi News | Final year exams online from home; month for study: Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंतिम वर्षाच्या परीक्षा घरातूनच ऑनलाईन; अभ्यासाला महिनाभराचा वेळ : उदय सामंत

UGC Final Tear Exam सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यांना जर परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढ हवी असेल तर त्यांनी युजीसीकडून ती मान्य़ करून घ्यावी, असे म्हटले होते. ...

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंबंधी कुलगुरूंची समिती गठित, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती - Marathi News | Committee of Vice-Chancellors constituted for final year examinations, Information of Uday Samant, Minister of Higher and Technical Education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंतिम वर्षाच्या परीक्षेसंबंधी कुलगुरूंची समिती गठित, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, याची विशेष काळजी घेऊन सहज आणि सुलभ पद्धतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यासाठी ही समिती गठित करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. ...

सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय पण, निकालानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री म्हणाले... - Marathi News | The court ruled, but after the highest verdict, the Minister of Higher and Technical Education uday samant said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय पण, निकालानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री म्हणाले...

विद्यार्थ्याच्या परीक्षा रद्द करता येऊ शकत नाही, परीक्षेशिवाय त्यांना प्रमोट केलं जाऊ शकत नाही, अशी भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगानं घेतली होती. त्याला देशभरातून अनेक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयानं आव्हान दिलं होतं. ...

शिवसेनेची पंकजा यांच्याशी जवळीक; गोपीनाथ मुंडे संस्थेसाठीच्या समितीत केला समावेश - Marathi News | Shiv Sena's closeness with Pankaja Munde; She was included in the committee for the Gopinath Munde organization | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेची पंकजा यांच्याशी जवळीक; गोपीनाथ मुंडे संस्थेसाठीच्या समितीत केला समावेश

संस्था स्थापन झाल्यानंतर मुंडे यांच्या कन्या माजी पंकजा मुंडे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणालाही या संस्थेच्या विकासासंबंधी युती सरकारच्या काळात फारशी विचारणा झाली नाही. ...