उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. Read More
विजयदुर्ग किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार असून किल्ल्याची महती कमी होऊ देणार नाही. ऐतिहासिकपणा जोपासला जाईल, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विजयदुर्ग किल्ल्याच्या पाहणीवेळी केले. ...
जनतेने पिढ्यान्पिढ्या दारिद्र्यातच रहावे अशा अविचाराने वागाल, तर जनता ते कधीही सहन करणार नाही. त्यामुळे आतातरी भानावर येत विधाने करा, असा टोला रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पावरून भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी लगावला आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रत्नागिरीतील उद्यमनगर येथे आणखी एक शंभर खाटांचे कोविड रुग्णालय तातडीने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी आॅनलाईन पत्रकार ...