लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news, मराठी बातम्या

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
गुवाहाटीला गेल्यामुळे माझा दर्जा वाढला, उद्योगमंत्री उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Going to Guwahati increased my status, Industries Minister Uday Samanta clearly stated | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुवाहाटीला गेल्यामुळे माझा दर्जा वाढला, उद्योगमंत्री उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले

तेथून आल्यावर मला उद्योगमंत्री हे पद मिळाले ...

महाआरोग्य मेळाव्यामुळे सर्वसामान्यांचा आर्थिक भार हलका : पालकमंत्री उदय सामंत - Marathi News | Financial burden of common people will be lightened due to Maha Arogya Mela says Guardian Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महाआरोग्य मेळाव्यामुळे सर्वसामान्यांचा आर्थिक भार हलका : पालकमंत्री उदय सामंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यात आरोग्य दिन म्हणून साजरा ...

Kolhapur News: एमआयडीसीचे मोकळे भुखंड गेले तरी कुठे? मंत्र्यांनी आदेश देऊन उपयोग काय - Marathi News | What is the exact number of plots in industrial estates in Kolhapur Corporation office is not aware of this | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: एमआयडीसीचे मोकळे भुखंड गेले तरी कुठे? मंत्र्यांनी आदेश देऊन उपयोग काय

औद्योगिक वसाहतींमध्ये अशा भूखंडांची नेमकी संख्या किती आहे. याची औद्योगिक विकास महामंडळाच्या कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाकडे माहितीच नाही ...

उद्योगमंत्री उदय सामंत बनले मुख्यमंत्र्यांचे 'सारथी'; भराडी देवीच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदे सिंधुदुर्गात - Marathi News | The steering of the Chief Minister's car is in the hands of Industries Minister Uday Samant, Eknath Shinde to Sindhudurga for darshan of Bharadi Devi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :उद्योगमंत्री उदय सामंत बनले मुख्यमंत्र्यांचे 'सारथी'; भराडी देवीच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदे सिंधुदुर्गात

आंगणेवाडीत भाविकांचा महापूर उसळणार ...

रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रणी व्हावा या दृष्टीकोनातून शासन कटीबद्ध : उदय सामंत - Marathi News | Government committed to make Ratnagiri district a leader in all fields Uday Samant republic day | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रणी व्हावा या दृष्टीकोनातून शासन कटीबद्ध : उदय सामंत

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमवर मुख्य शासकीय सोहळा गुरुवारी पार पडला. ...

दावोस गुंतवणूक: उद्योगमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हमधून साधला जनतेशी संवाद, म्हणाले... - Marathi News | Misled by Opponents on Investing at Davos says Industries Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दावोस गुंतवणूक: उद्योगमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हमधून साधला जनतेशी संवाद, म्हणाले...

दावोसच्या आर्थिक परिषदेत ज्यांनी करार केल्याचा दावा केला जात आहे, त्यात चार कंपन्या महाराष्ट्रातीलच असल्याचे सांगत विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केले ...

भर समुद्रात मांडवाहून मुंबईकडे येताना स्टाफसह अडकले मंत्री उदय सामंत - Marathi News | Minister Uday Samant got stuck with his staff while coming from Mandwa to Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भर समुद्रात मांडवाहून मुंबईकडे येताना स्टाफसह अडकले मंत्री उदय सामंत

स्पीड बोट बंद पडली, सुखरूप किनाऱ्यावर ...

Maharashtra Politics: “एका राज्याचा मुख्यमंत्री कसा काम करु शकतो, हे एकनाथ शिंदेंनी अखंड विश्वाला दाखवून दिले” - Marathi News | shinde group minister uday samant told what happens in davos and praised cm eknath shinde and dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एका राज्याचा मुख्यमंत्री कसा काम करु शकतो, हे एकनाथ शिंदेंनी अखंड विश्वाला दाखवून दिले”

Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात ज्या गतीने काम करतात, त्याच्या दुप्पट गतीने डाव्होसमध्ये काम करत होते, असे उदय सामंत यांनी सांगितले. ...