लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर

Twitter, Latest Marathi News

डाऊन झालेलं ट्विटरचं सर्व्हर हळूहळू पूर्वपदावर - Marathi News | Twitter's server down; Problems encountered when opening a tweet | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डाऊन झालेलं ट्विटरचं सर्व्हर हळूहळू पूर्वपदावर

सोशल मीडियावरचं सर्वात प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटरचं सर्व्हर डाऊन झालं आहे. ...

आता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक ? - Marathi News | Need to do Aadhaar card link for facebook and whatsapp now? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक ?

सोशल नेटवर्कींग साइट्सवर युजर्सच्या प्रोफाइल आधार कार्ड सोबत लिंक करण्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ...

‘आयटी’ इंजिनिअरला ‘ट्विटर’मुळे मिळाली मदत - Marathi News | Twitter help to IT engineer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आयटी’ इंजिनिअरला ‘ट्विटर’मुळे मिळाली मदत

रेल्वेगाडीतच प्रकृती खराब झाल्यामुळे औषधांची नितांत आवश्यकता असताना ‘ट्विटर’वर केलेल्या विनंतीची मध्य रेल्वेने तत्काळ दखल घेतली. पहाटेच्या सुमारास थांबा नसलेल्या स्थानकावर गाडी थांबवून रेल्वे कर्मचाऱ्यांनी आवश्यक औषधे पोहोचविली. ...

#Worldphotographyday लोकांनी शेअर केले झक्कास फोटो... पाहून तुम्हीही म्हणाल लय भारी! - Marathi News | World photography day is trending on twitter see some beautiful pics | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :#Worldphotographyday लोकांनी शेअर केले झक्कास फोटो... पाहून तुम्हीही म्हणाल लय भारी!

आजचा दिवस फोटोंचा किंवा छायाचित्रांचा दिवस आहे. असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही. कारण आज आहे, वर्ल्ड फोटोग्राफी डे... जागतिक छायाचित्र दिवस. दरवर्षी 19 तारखेला हा दिवस साजरा करण्यात येतो. आता फोटोग्राफीसाठी फक्त कॅमेऱ्याचीच गरज असते असं नाही. ...

अरे देवा... गुलाब जामची भाजी पाहून सोशल मीडियावर खळबळ - Marathi News | Gulab jamun ki sabzi on twitter goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे देवा... गुलाब जामची भाजी पाहून सोशल मीडियावर खळबळ

इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा या व्हायरल होणाऱ्या गोष्टींमध्ये असं काही पाहायला मिळतं की, ते पाहून आपल्याला काही सुचणचं बंद होतं. अनेकदा तर हे खरचं असं आहे का?, असा प्रश्न पडतो. ...

माहिमच्या मायलेकाकडून पोलिसांना 'व्हिस्की' आणि 'ब्रॅण्डी'ची भेट - Marathi News | Whiskey and brandy gifted to police by Mahim's resident mother and daughters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माहिमच्या मायलेकाकडून पोलिसांना 'व्हिस्की' आणि 'ब्रॅण्डी'ची भेट

माहिमच्या रहिवासी असलेल्या मेहता यांचा इन्फ्रास्ट्रक्चरचा व्यवसाय आहे. ...

युजर्सवर भडकला बॉलिवूडचा ‘हा’ दिग्दर्शक; सुनावले खडेबोल! - Marathi News | Bollywood's 'this' director roared at users; Hear the noise! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :युजर्सवर भडकला बॉलिवूडचा ‘हा’ दिग्दर्शक; सुनावले खडेबोल!

सोशल मीडियावर युजर्सनी म्हणे त्याला ‘गे’ म्हणून संबोधले. हे पाहताच साहजिक करण जोहर भडकला आणि त्याने युजर्सला चांगलेच फैलावर घेतल्याचे दिसून आले. त्यांना खडेबोल सुनावून सणसणीत उत्तर दिल्याचे समजतेय. ...

शाॅटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं चक्क माेदींंचे काैतुक - Marathi News | Shotgun Shatrughan Sinha praise modi for his 15th aug speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाॅटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं चक्क माेदींंचे काैतुक

अभिनेते शतुघ्न सिन्हा यांनी माेदींनी स्वातंत्र्यदिनी लाला किल्ल्यावरुन केलेल्या भाषणाचे काैतुक केले आहे. ...