लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर, मराठी बातम्या

Twitter, Latest Marathi News

Video : अन् बिबट्यानं डाव साधला, मंत्री जितेंद्र आव्हाडांनी दाखवली Amazing Hunting - Marathi News | Video : Hunting video shared by Minister Jitendra Awhad of leopard | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : अन् बिबट्यानं डाव साधला, मंत्री जितेंद्र आव्हाडांनी दाखवली Amazing Hunting

आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत आपल्या अन्नाच्या शोधात एका रानावनात आलेलं काळवीट दिसत आहे. तर, काळवीट हे आपलं अन्न असल्याने त्या सावजाची शिकार करण्यासाठी एक बिबट्या हळूहळू पावलं टाकून सावधगिरीने शिकार करण्याचा प्रयत्न करत आहेत ...

मुंबईत 'या' ठिकाणी बिल्डिंगखाली बिनधास्त फिरतोय बिबट्या, Video झाला व्हायरल - Marathi News | leopard in Gokuldhaam Goregaon captured in cctv video goes viral on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 'या' ठिकाणी बिल्डिंगखाली बिनधास्त फिरतोय बिबट्या, Video झाला व्हायरल

शहरातील उच्चभ्रू परिसरात एक बिबट्या (Leopard in Mumbai video) फिरताना दिसला आहे. हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Leopard video). ...

'मेरा पती बहोत गंदा है'- नवऱ्याला शिव्या घालत तिनं केलं पॅराग्लायडिंग कारण.. पाहा व्हिडिओ - Marathi News | 'My husband is very dirty' - she cursed her husband and did paragliding because .. watch the video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'मेरा पती बहोत गंदा है'- नवऱ्याला शिव्या घालत तिनं केलं पॅराग्लायडिंग कारण.. पाहा व्हिडिओ

पॅराग्लायडिंगला घाबरलेल्या तरुणीचा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल... ...

ऐकावं ते कहरच, आता काय तर म्हणे मसाला डोसा आइस्क्रीम रोल! पाहा हा नमुना - Marathi News | Listen to what you have to say, say masala dosa ice cream roll | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐकावं ते कहरच, आता काय तर म्हणे मसाला डोसा आइस्क्रीम रोल! पाहा हा नमुना

चॉकलेट पाणीपुरी आणि गुलाबजाम समोसानंतर या पदार्थाला नेटीझन्सनी केलं ट्रोल ...

मां का पल्लू! - अनुपम खेर झाले भावूक; आठवली आईच्या पदराची माया, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Ma ka pallu! - Anupam Kher became emotional; Remembering Mother's Love, Video Viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मां का पल्लू! - अनुपम खेर झाले भावूक; आठवली आईच्या पदराची माया, व्हिडिओ व्हायरल

आईच्या पदराचे अनेक पदर दाखवले उलगडून ...

Saina Nehwal : अभिनेता सिद्धार्थचा माफीनामा वाचला, सायना नेहवालचा रिप्लाय आला - Marathi News | Saina Nehwal : Actor Siddharth's apology read, Saina Nehwal's reply came after tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Saina Nehwal : अभिनेता सिद्धार्थचा माफीनामा वाचला, सायना नेहवालचा रिप्लाय आला

Saina Nehwal : सायनाचे वडील हरवीर सिंह नेहवाल यांनीही सिध्दार्थला फैलावर घेत, त्यानं माफी मागावी, अशी मागणी केली. सर्व बाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर अखेर सिद्धार्थने सायनाची माफी मागितली आहे. ...

सापासोबतची मस्ती पडली महागात, आधी खेळ करायला गेला अन् नंतर झाला खेळखंडोबा - Marathi News | small boy playing with snake but snake attacks him shocking video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सापासोबतची मस्ती पडली महागात, आधी खेळ करायला गेला अन् नंतर झाला खेळखंडोबा

व्हिडिओमध्ये एक तरुण सापाला हातात पकडून सापाच्या तोंडावर फुंकताना दिसतो. यानंतर साप जे काही करतो, जे पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. ...

वय वर्ष फक्त १२! या चिमुकलीने कोणत्याही साधनाशिवाय पाडले अख्खे झाड, कसे? पाहा Video - Marathi News | 12 year old boxer girl punches a tree and tree falls down video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वय वर्ष फक्त १२! या चिमुकलीने कोणत्याही साधनाशिवाय पाडले अख्खे झाड, कसे? पाहा Video

एका १२ वर्षीय चिमुकलीने चक्क आपल्या हाताने झाडावर बुक्की मारत भलंमोठं झाडं पाडलं आहे (Girl Punching Down a Tree Using her Boxing Skills). या मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. ...