लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर, मराठी बातम्या

Twitter, Latest Marathi News

अभिनंदन ! युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत 2 भारतीय वास्तूंची निवड, तुकाराम मुंढेंनी व्यक्त केला आनंद - Marathi News | Congratulations! Tukaram Mundhe tells news about 2 spot of india selected for Unesco world heritage list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनंदन ! युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत 2 भारतीय वास्तूंची निवड, तुकाराम मुंढेंनी व्यक्त केला आनंद

गुजरातमधील हडप्पा कालीन संस्कृतीचे धोलावीरा आणि तेलंगणातील काकतीय रुद्रेश्वर मंदिर म्हणजेच (रामप्पा मंदिर) या दोन्ही ऐतिहासिक वास्तूंना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेड लिस्टमध्ये स्थान देण्यात आले आहे. ...

Pankaja Munde : काँग्रेसच्या मंत्र्याने दिल्या शुभेच्छा, पंकजा मुंडें म्हणतात आपल Mission एकच - Marathi News | Pankaja Munde : Congratulations from the Congress Minister vijay vadettiwar, Pankaja Munde says our mission is one | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Pankaja Munde : काँग्रेसच्या मंत्र्याने दिल्या शुभेच्छा, पंकजा मुंडें म्हणतात आपल Mission एकच

पंकजा यांच्या ट्विटचा नेमका अर्थ कसा काढता येईल, हे ज्याच्या त्यांच्या विचारसरणीवर अवलंबून आहे. मात्र, आपलं मिशन एकच ओबीसी आरक्षण असे म्हणत पंकजा यांनी राज्य सरकारला ओबीसी आरक्षणाची आठवण करुन दिलीय, असेच म्हणावे लागेल. ...

'सायकलवर फिरून कर्नाटकात भाजप उभी केली, तेव्हा कोणी नव्हतं'; भावूक होत येडियुरप्पा यांचा राजीनामा - Marathi News | karnatak cm bs yediyurappa resign got emonal wile resigning vidhan sabha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'सायकलवर फिरून कर्नाटकात भाजप उभी केली, तेव्हा कोणी नव्हतं'; भावूक होत येडियुरप्पा यांचा राजीनामा

B S yediyurappa : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. राजीनामा देताना येडियुरप्पा झाले भावूक. ...

तातडीने मदत पाहिजे! युवकानं केलं थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट आणि वाचले १५ जणांचे प्राण - Marathi News | Urgent help needed! The youth tweeted directly to the Chief Minister Uddhav Thackeray and saved the lives of 15 people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तातडीने मदत पाहिजे! युवकानं केलं थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट आणि वाचले १५ जणांचे प्राण

Chiplun Flood Update: पुरामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केल्याने आणि त्याची तातडीने दखल घेतली गेल्याने १५ जणांचे प्राण वाचले आहेत. ...

चिमुकल्याच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल; जोरदार Viral होतोय हा 'कडक' Video - Marathi News | child amazing dance video goes viral on internet everybody likes wideo ips officer shared | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चिमुकल्याच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल; जोरदार Viral होतोय हा 'कडक' Video

Viral Video : चिमुकल्याचा हा व्हिडीओ होतोय जबरदस्त व्हायरल. वाद्यांच्या आवाजावर चिमुकल्यानं केलेल्या डान्स स्टेप्स पाहून सर्वच चक्रावून जातील.  ...

बायको जिलेबी खाऊ देत नाही; IPS अधिकाऱ्यानं मांडली व्यथा; पत्नीकडून मिळाला गरमागरम रिप्लाय - Marathi News | Ips Officer Wants To Have Jalebi But Wife Warns Him | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बायको जिलेबी खाऊ देत नाही; IPS अधिकाऱ्यानं मांडली व्यथा; पत्नीकडून मिळाला गरमागरम रिप्लाय

जिलेबी खाऊशी वाटणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला बायकोचा भन्नाट रिप्लाय ...

'त्या' शायरीच्या पोस्टवरुन बिग बी ट्रोल, नेटीझन्सनं चांगलंच सुनावलं - Marathi News | Big B Amitabh bacchan trolls, netizens heard it well from the post of 'that' shayari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या' शायरीच्या पोस्टवरुन बिग बी ट्रोल, नेटीझन्सनं चांगलंच सुनावलं

अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये, मिर्झा गालिब यांचा एक शेर असून त्यास शायर इरफान यांनी दिलेलं उत्तर असल्याचं अमिताभ यांनी म्हटलंय. ...

'NASAनं सायन्सचा नाश केला'; लॅपटॉपजवळ देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांचा फोटो, इंटर्न निशाण्यावर - Marathi News | America Nasa internship girl trolled goddess laxmi saraswati idols near laptop | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'NASAनं सायन्सचा नाश केला'; लॅपटॉपजवळ देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांचा फोटो, इंटर्न निशाण्यावर

नासा (NASA) ट्विटरवर काही फटो पोस्ट केले आहेत. यांच्या सहाय्याने नासाने आपल्या इंटर्नशिप प्रोग्रामसंदर्भात (NASA Internship) आठवण करून दिली आणि इच्छुक विद्यार्थ्यांना अप्लाय करायला सांगितले आहे. ...