लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"लग्नासाठी मुलं पाहतेस का?", 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीला चाहत्याचा प्रश्न, म्हणाली- "हो, म्हणूनच तर..." - Marathi News | aai kuthe kay karte fame actress gauri kulkarni reply to fan who is asking her about marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्नासाठी मुलं पाहतेस का?", 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीला चाहत्याचा प्रश्न, म्हणाली- "हो, म्हणूनच तर..."

गौरी चाहत्यांना करिअर आणि वैयक्तिक लाइफमधील अपडेट्स देत असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत ask me सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्याने गौरीला थेट तिच्या लग्नाबद्दलच विचारलं. ...

"मला माझ्या मुलांवर...", जय भानुशालीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर माही विजची पहिली पोस्ट - Marathi News | mahi vij shared criptic post after divorce with jay bhanushali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला माझ्या मुलांवर...", जय भानुशालीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर माही विजची पहिली पोस्ट

घटस्फोट घेत विभक्त झाल्याची घोषणा जय आणि माहीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. त्यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. जयसोबत घटस्फोट घेतल्यानंतर माहीने सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.  ...

"जय दुधाणे आणि हेमलतासारखी अटक विजय मल्याला कधी होणार?", मराठी अभिनेत्रीचा संतप्त सवाल - Marathi News | marathi actress aarti solanki criptic post after jay dudhane and hemalata bane arrested by police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जय दुधाणे आणि हेमलतासारखी अटक विजय मल्याला कधी होणार?", मराठी अभिनेत्रीचा संतप्त सवाल

बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे आणि अभिनेत्री हेमलता बाणे यांना पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपांखाली अटक केली. जय दुधाणे आणि हेमलता बाणे यांना अटक झाल्यानंतर मराठी अभिनेत्रीने संतप्त पोस्ट शेअर केली आहे. ...

India's Got Talent 11: ग्रँड फिनालेमध्ये 'या' टीमने मारली बाजी; बक्षीस म्हणून मिळाले तब्बल १५ लाख - Marathi News | India Got Talent 11 amazing apsaras team win grand finale and win 15 lakh rupees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :India's Got Talent 11: ग्रँड फिनालेमध्ये 'या' टीमने मारली बाजी; बक्षीस म्हणून मिळाले तब्बल १५ लाख

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या ११ व्या पर्वाचा ग्रँड फिनाले सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात कोणी बाजी मारली, जाणून घ्या ...

"निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा कंटाळा आलाय..."; शशांक केतकरने व्यक्त केला तीव्र संताप - Marathi News | shashank ketkar raise voice on social media on payment due issue from producer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा कंटाळा आलाय..."; शशांक केतकरने व्यक्त केला तीव्र संताप

शशांकने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. यात त्याने मानधन थकबाकीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे ...

कधीकाळी ठरले होते 'मोस्ट लव्हेबल' कपल, जय-माहीच्या फिल्मी लव्ह स्टोरीचा घटस्फोटाने शेवट - Marathi News | Jay Bhanushali Mahhi Vij Divorce 14 Years Love Story First Meet At Party To Secret Wedding And Adoption | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कधीकाळी ठरले होते 'मोस्ट लव्हेबल' कपल, जय-माहीच्या फिल्मी लव्ह स्टोरीचा घटस्फोटाने शेवट

१४ वर्षांच्या संसारानंतर लोकप्रिय टीव्ही कपल जय भानुशाली-माही विज झाले विभक्त ...

"मी पळून जाणार नाही..."; अटक झाल्यावर जय दुधाणेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- "हनिमूनला जात असताना..." - Marathi News | jay dudhane first reaction after arrest by mumbai police due to 5 cr fraud | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी पळून जाणार नाही..."; अटक झाल्यावर जय दुधाणेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- "हनिमूनला जात असताना..."

नुकतंच लग्न झालेल्या जयला फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन अटक केली. अखेर या प्रकरणानंतर जयने त्याची प्रतिक्रिया दिली आहे ...

१४ वर्षांच्या संसारानंतर आयुष्यात वादळ! लोकप्रिय टीव्ही कपल जय भानुशाली-माही विज झाले विभक्त - Marathi News | popular tv actor jay bhanushali and mahhi vij separated after 14 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ वर्षांच्या संसारानंतर आयुष्यात वादळ! लोकप्रिय टीव्ही कपल जय भानुशाली-माही विज झाले विभक्त

१४ वर्षांचा भरला संसार मोडला! लोकप्रिय टीव्ही अभिनेता जय भानुशालीने केली  पत्नीपासून विभक्त झाल्याची घोषणा   ...